Daily Archives: Dec 13, 2015
‘आत्मसमर्पण योजनेचे नक्षवाद्यांना आकर्षणङ्क
BerarTimes - 0
आत्मसमर्पित नक्षल कमांडरची कबुली
आत्मसमर्पण केलेल्या सहका-यांचे केले अभिनंदन
नागपूर, ,दि.१३ः - गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार तरूण गरीबीला कंटाळून, तसेच नक्षल्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडून नक्षल...
नक्षल कारवायात घट, आत्मसमर्पणाचा आलेख उंचावला
BerarTimes - 0
पोलिसांच्या विशेष रणनीतीचे यश
नक्षल चळवळीला हादरा
नागपूर, ,दि.१३ः गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला आळा घालून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त...
स्त्रीरोग विशेषज्ञांची कार्यशाळा
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१३ः स्त्रियांच्या आरोग्यविषयक विविध समस्या व आजाराबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हॉटेल ग्रँडसीता येथे नुकतेच गोंदिया, भंडारा व बालाघाटच्या स्त्री विशेषज्ञांनी स्त्रियांच्या निरोगी व निरामय...
हिशेब मागाल, तर आत्महत्या करेन !
BerarTimes - 0
फुलचुरच्या ग्रामविकास अधिकाèयाची धमकी : अफरातफर केल्याचा आरोप
गोंदिया,दि.१३ : फुलचूर ग्रामपंचायतीच्या कारभारात गौडबंगाल सुरू आहे. खोडतोड करून कर बुडविण्याचा प्रकार ग्रामविकास अधिकारी करत आहेत....
पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा सोमवारी मोर्चा
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१३ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर सोमवारी(ता.१४) मोर्चा नेण्यात येणार आहे. दिवंगत शिक्षक विजय नकाशे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे,...
© 2023, BerarTimes