39.3 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jan 11, 2016

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आता वेळापत्रक

गोंदिया,दि. ११- राज्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे पदोन्नतीची प्रक्रिया एका निश्‍चित वेळापत्रकानुसार पूर्ण करावयाची आहे. यासंदर्भात राज्य सरकारने...

धान खरेदी केंद्रासाठी कोरची तालुकावासीयांचे रास्तारोको

कोरची दि.11-तालुक्यातील सरपंच व जनतेने एकत्र येऊन आज सोमवारला आदिवासी विकास महामंडळ धान्य खरेदी केंद्र सुरु करीत नसल्याच्या मुद्यावर कोरची- कुरखेडा रिंगरोडवर झंकार बोडी...

जिमलगट्टा तालुक्यासाठी रास्ता रोको आंदोलन

अहेरी, दि.११: गडचिरोली जिल्ह्यात  स्वतंत्र जिमलगट्टा तालुका निर्माण करावा, या मागणीसाठी जिमलगट्टा फाटयावर आज चक्काजाम आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.जिमलगट्टा हे अहेरी तालुक्यातील...

सांड्रा जंगलातील चकमकीत जहाल दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली,दि. ११: महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील सांड्रा जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या दोन वेगवेगळया चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले. त्यात एक महिला व...

अॅल्युमिनियमच्या कारखान्यात स्फोट, कामगाराचा मृत्यू

राजेंद्र दोनाडकर भंडारा,दि.11- जिल्ह्यातील गोपीवाडा (मारेगाव)येथील महाराष्ट्र मेटल पावडर कंपनीत आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या...

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे वेध

 नागपूर सहलीत अनेक स्थळांना भेटी नागपूर, दि. ११ : अतिदूर्गम व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीतील विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विद्यान केंद्राला भेट देऊन हसत-खेळत शिक्षणाद्वारे विज्ञानाचे...

जगावर छाप टाकण्यासाठी युवकांनी सक्षम व्हावे- खा. पटोले.

रासयोच्या शिबिरार्थी सोबत खा. पटोले यांनी केली ग्रामसफाई अर्जूनीमोर, दि. ११- सामाजिक कार्याचा वसा हा कॉलेज जीवनातूनच मिळतो. युवाशक्तीमुळेच देशाचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकतो. युवकांनी...

डवकीची भाग्यश्री बनली राष्ट्रीय खेळाडू

देवरी-  तालुक्यातील डवकीच्या सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कला विज्ञान  कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वीची विद्यार्थी भाग्यश्री मधुकर  बावणे हिने जालना येथे आय़ोजित  19 वर्षाखालील तायक्वाॅंडो...

यश गाठण्यासाठी ध्येय निश्‍चित करा

बोंडगावदेवी : आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खर्‍या आयुष्याचा प्रारंभ होतो. सकारात्मक विचारांना अंगिकारून युवकांनी प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्राधान्य द्यावे....

भारतीय विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी गठित

गोंदिया  दि.११ : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गोंदियाचे माजी आ. रमेश कुथे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे यांच्या मार्गदर्शनात भारतीय विद्यार्थी सेनेची...
- Advertisment -

Most Read