26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Feb 20, 2016

शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या

        राज्य मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्रदीपक सोहळ्याचे आयोजन         अनेक गणमान्य लावणार हजेरी देवरी (ता.20)- कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण...

पल्स पोलियो अभियानाची विद्यार्थ्यानी केली जनजागृती

मुल्ला येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीचे टिपलेले दृष्य.   देवरी- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरणाचा दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील मुल्ला येथील...

इंग्रजांच्या खबर्‍यांनी देशभक्ती शिकवू नये-खा. अशोक चव्हाण

मुंबई : हौतात्म्याचा वारसा असणा-या राहुल गांधींना स्वातंत्र्य लढ्यातील इंग्रजांच्या खब-यांचे वारसदार देशभक्ती शिकवणार का, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...

वाहनाच्या धडकेत बिबट ठार

गडचिरोली : तालुक्यात मुरखळा गावाजवळ मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. मुख्य रस्त्यालगतच्या तलावातील...

कवलेवाडा येथे निशुल्क रुग्ण तपासणी शिबीर रविवारला

 गोंदिया,दि.20-गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे स्व.नर्मदाबाई सुरजलाल ठाकूर यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ रविवार दि.21 फेबुवारीला सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन...

वर्ष लोटूनही शिष्यवृत्ती घोटाळय़ाची चौकशी पूर्ण नाही!

गडचिरोली,दि.20-जिल्ह्यात वर्षभरापूर्वी कोट्यवधीचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला. या घोटाळय़ाप्रकरणी आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये शिक्षण संस्थाचालक, अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. अद्यापही...

देशद्रोहींना माफी नाहीच

भंडारा : देशद्रोही कार्य करणार्‍यांना जनता माफ करणार नाही. त्यांचा नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी...

नापिकीमुळे वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या

 लाखांदूर दि.२0: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून लाखांदूर तालुक्यातील राजनी येथील नीळकंठ तानबा ठाकरे (६0) या वृध्द शेतकर्‍याने घराच्या ओसरीतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही...

ग्रामसेवकांचे तिसर्‍या दिवशीही लेखणी बंद आंदोलन

पवनी दि.२0: भुयार येथे ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंच यांना बेदम मारहाण प्रकरणी भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघाद्वारे लेखणी बंद व धरणे आंदोलन सुरूच असून...

वडेगाव येथे मग्रारोहयोच्या कामात गैरव्यवहार

रोजगारसेवकावर कारवाईसाठी गटविकास अधिकारी यांनी तक्रार   देवरी(ता20) - तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात रोजगार सेवकाने गैरव्यवहार केल्याचा आरोप करून...
- Advertisment -

Most Read