43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 18, 2016

कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद

मुंबई, दि. १८ - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीक्षेत्रासाठी  25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचं सांगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. कृषी क्षेत्राचा विकासदर...

पाणीपुरीतील विषबाधेने एकाचा मृत्यू

 देवरी,दि.18- तालुक्यातील ककोडी येथे तीनशेच्या वर लोकांना पाणीपुरी खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही घटना गेल्या मंगळवार (ता.15) रोजी मंडईमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने घडली असून ...

धान भरडाई घोटाळा?

खेमेंद्र कटरे गोंदिया- मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान हा जिल्ह्यातील खासगी राईसमीलकडे भरडाईसाठी दिला जातो. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर घोळ सुरू...

तरूण पिढीने शहरी नक्षल संघटनांपासून सावध व्हावे-विशेष पोलिस महानिरीक्षक कदम

   पोलिसांनी प्रबोधनावर भर देण्याची गरज  नक्षल विरोधी प्रशिक्षण कार्यशाळेतील मत नागपूर, दि. १८ - विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तरूण पिढीला नक्षल संघटनेत सहभागी करण्याचा...

महाव्यवस्थापकांनी घेतला प्रवासी सुविधांचा आढावा

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी नागपूर विभागाचा पाहणी दौरा करून प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. मोतीबाग येथे सुरु करण्यात आलेल्या...

नॉन क्रिमी लेअर मर्यादा सहा लाख-जीआर तीन महिन्यांत

मुंबई -'राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा वर्षाला साडेचार लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्यासंदर्भातील सरकार निर्णय (जीआर) तीन महिन्यांत काढला जाईल,...

प्रकल्पग्रस्तांना नोकरीची वयोर्मयादा आता ४५ वर्षे

मुंबई : प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याची वयोर्मयादा ३0 वर्षांवरून ४५ वर्षे करण्यात आल्याची घोषणा कृषी तथा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. कोणत्याही...

‘निम्न चुलबंध’च्या प्रभाव क्षेत्रातील निर्बंध हटविले

साकोली -तालुक्याच्या निम्न चुलबंध प्रकल्पबाधित क्षेत्रातील २४ गावांतील १३९.९४ हेक्टर व लाभ क्षेत्रातील ५ हजार ८९३.९८ हेक्टर जमिनीला हस्तांतरण, विभागणी, सुधारणा, रूपांतरण आणि विक्री...

विकास नाही म्हणून नक्षलवाद-पोलीस उपअधीक्षक संदीप पखाले

गोठणगाव : विकास नव्हता म्हणून नक्षलवादी आला होता. परंतु आज मात्र शासन सर्वाधिक विकासावर भर देत आहे. ते विकास नक्षलवाद्यांना पहावासे वाटत नाही. याकरिता...

छगन भुजबळांना 31 पर्यंत कोठडी

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मनी लॉंडरिंगप्रकरणी 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने  दिला. भुजबळ यांच्या एमईटी मध्ये दोनशे कोटींची...
- Advertisment -

Most Read