38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: May 25, 2016

वीज समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

गोंदिया : जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांना होणार्‍या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ गोंदियाच्या अधीक्षक अभियंता...

घरांसह गोठेसुध्दा उद्ध्वस्त;तीन शाळा बाधित

गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र शनिवार (दि.२१) आलेल्या चक्रीवादळाने भयंकर कहर करून विनाशलिलेचा खेळ खेळला. यात शासकीय इमारतींसह अनेक कुटुंबांचे घरे कोसळली, जनावरांचे गोठेसुद्धा उद्धस्त...

वीज कामगार अधिकारी अभियंता ७ जून रोजी संपावर

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते व अधिकारी संयुक्त कृती समितीची बैठक कोल्हापूरात पार पडली असून बैठकीत ७ जून रोजी संपवार जाण्याचा निर्णय...

आज बारावीचा निकाल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन जाहीर होणार आहे....

पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

गोंदिया,दि.२5 : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी २३ मे रोजी पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर गोंदियातील काही भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येत्या आठ दिवसात नाले,...

मुद्रा बँक योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरीय समिती;मंत्रीमंडळ निर्णय

मुंबई : मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रभावी प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या...

शेती आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी एसएमबीसीने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 25 :  महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्यानेएसएमबीसीने (सुमीतोमो मितसुई बँकिंग कॉर्पोरेशन) महाराष्ट्रात शेती आणिपायाभूत क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनमुख्यमंत्री...
- Advertisment -

Most Read