30.9 C
Gondiā
Friday, May 17, 2024

Monthly Archives: July, 2016

वीज पडून मृत्यू

गोंदिया- जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात पलखेडा येथे मंगला केमेश्‍वर कोल्हे (२८) या महिलेचा शेतात काम करताना शुक्रवारच्या सायंकाळी ४ वाजेदरम्यान वीज पडून मृत्यू झाला.सायकांळच्या सुमारास...

बाळंतपणासाठी आता २६ आठवडे रजा

नवी दिल्ली- नोकरदार महिलांसाठी आनंदवार्ता असून यापुढे बाळंतपणासाठी १२ ऐवजी २६ आठवडय़ांची रजा देण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी...

शासकीय मुद्रणालयाच्या जागेवर बांधणार इमारत

नागपूर : शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार इमारत जीर्ण झाल्यामुळे त्या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त...

जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

भंडारा दि.2 : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले. त्याच प्रमाणे पिक...

ढोरया नाले का पुल ढहा

आंजनबिहरी और ब्रम्हनी का संपर्क टूटा, पठारवासियों में आक्रोश विवेक सेलोकर बालाघाट-1 जुलाई की शाम ढोरया नाले पर बना वर्षो पुराना पुल पहली ही बारिश के...

आज नगर परिषद आरक्षण सोडत

गोंदिया दि.२: नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२) दुपारी १२ वाजता नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार...

ओबीसी संघर्ष कृती स‘ितीच्या बैठकीत तालुका समन्वयांची निवड

तालुकास्तरावर होणार बैठकांचे आयोजन गोंदिया,दि.३०-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष स‘ितीच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच येत्या शैक्षणिक सत्रामध्ये ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलqबत राहू नये...

भारतीय जनता युवा मोर्चा ने किया वृक्षरोपण

गोंदिया-भारतीय जनता युवा मोर्चा के द्वारा दिनाक १ जुलाई को वृक्षरोपण कार्यक्रम की शुरुवात आंबेडकर चौक से जय स्तभ चौक गोंदिया तक वृक्ष लगा...

प्रत्येक नागरिकांनी वृक्ष जगविण्याची जबाबदारी घ्यावी – खासदार नाना पटोले

भंडारा : पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी पुढाकार घेतला असून एकाच दिवशी राज्यात...

जिल्हयातील शेतकऱ्यांनी आता नगदी पिकाकडे वळावे- बडोले

कृषि दिन साजरा गोंदिया दि.१ :- माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतीच्या विकासाचे स्वप्न बघितले होते. त्यांचे हे स्वप्न आता हळूहळू पूर्ण...
- Advertisment -

Most Read