35.9 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Dec 5, 2016

राज्यस्तरीय गोलाफेक स्पर्धेत रोहीतचे सुयश

सडक अर्जुनी- जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित आदिवासी विकास हायस्कुल व कला कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव खजरी येथील विद्याथ्र्यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धेत...

जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक – अपोलो रुग्णालय

चेन्नई, दि. 4 - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असल्याची माहिती अपोलो रुग्णायलाने दिली आहे. दुपारी एक...

‘ऊठ ओबीसी जागो हो…’चा देवरी तालुक्यात गजर

देवरी,दि.५ :- ‘ऊठ ओबीसी जागा हो...', ‘नवे पर्व...', ‘ओबीसी असाल तर...'अशा गगनभेदी घोषणा देत ओबीसी जनचेतना रॅली काल रविवारी (ता.४) देवरी तालुक्यात दाखल झाली....

गोंडी चित्रकलेतून जिल्हयाची नवी ओळख निर्माण करा- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.५ : गोंदिया जिल्हा वन्यजीवसृष्टीने समृध्द असून जिल्हयात निसर्गाने भरभरुन दिले आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जिल्हयात आदिवासी गोंड समाज बांधव मोठ्या संख्येने...

भंडारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येतून ओबीसींनी महामोच्र्यात सहभागी व्हावे

लाखनी,दि.०५-आपल्या संवैधानिक अधिकारांसाठी सर्व ओबीसींनी ‘नवे पर्व ओबीसी सर्व‘ म्हणत एकत्र यावे आणि महामोच्र्यात लाखोंच्या संख्येने सहभागी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंंघाचे संयोजक प्राचार्य...
- Advertisment -

Most Read