28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Feb 3, 2017

ठाण्यातील भाजपा कार्यालयात तिकीटावरुन राडा, 1 जण जखमी

ठाणे, दि. 3 - पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून केवळ वर्षभरापूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष उफाळून आला. शुक्रवारी सकाळी खोपट येथील...

ग्रामसभा लढविणार जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक

गडचिरोली,दि.३: विविध इलाख्यांतील ग्रामसभांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, धानोरा व कोरची तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ व...

‘प्रोग्रेसिव्ह’च्या र्शृती ब्राम्हणकरचे सुयश

गोंदिया : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाव्दारा आयोजित विभागीयस्तरावर थाई बॉक्सींग स्पर्धेत १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या वयोगटातून उमाबाई बहुउद्येशिय शिक्षण संस्था व्दारा संचालीत प्राग्रेसिव्ह सायन्स ज्यु....

एनएसएसच्या स्वयसेवकांनी साधला;राष्ट्रविकासाचा सेवामार्ग

खेमेंद्र कटरे तरुण पोरांची मोबाईलवर भराभर फिरणारी बोटं पाहिली की त्यांचा हेवा वाटतो. ही मुलं नवीन तंत्रज्ञान झटपट आत्मसात करून वापरतात सुद्धा. पण, त्यात ‘टाइमपासङ्कचा...

प्राणहिता पुलाचे काम प्रगतिपथावर

अहेरी दि.3 : अहेरी लगतच्या प्राणहिता नदीवर अहेरी-गुंडेम या मार्गावर आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सदर बांधकाम प्रगतिपथावर असून तेलंगणा राज्याच्या शिरपूर-कागजनगरचे आ....

बीडीओ व सहा ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रस्तावित

चंद्रपूर,दि.3 : चिमूरचे तत्कालीन बीडीओ विनोद जाधव व सहा ग्रामसेवकांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तर या प्रकरणात निलंबित असलेले साहाय्यक लेखाधिकारी वासलवार...

राजेंद्र सिंह : जल चळवळीत सहभागी व्हा!

नागपूर दि.3 : आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र...

जि.प. सदस्य चौरागडे यांचे सदस्यत्व रद्द

मोहाडी दि.3 : तालुक्यातील बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेल्या सरिता कुंडलिक चौरागडे यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे...

महिला कर्मचाऱ्यांचा अभद्र व्यवहार

आमगाव दि.3 : बँक आॅफ इंडिया येथील कॅश कॅबिनमध्ये कार्यरत अलका नावाच्या कर्मचाऱ्याच्या अभद्र व्यवहारामुळे असंतोष निर्माण झाला आहे. याबाबद शाखा व्यवस्थापकांना कल्पना...

डोंबिवलीत साहित्य संमेलन आजपासून

डोंबिवली,दि.3 : साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील शुक्रवारपासून डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात...
- Advertisment -

Most Read