42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 15, 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर

मुंबई, दि. 15 - नाशिकपाठोपाठ आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपाला दणका दिला आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी...

रामकिशोर कटकवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गोंदिया दि.१५: श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत संस्थेचे प्रेरणास्थान स्व.रामकिशोर कटकवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात कथा...

उच्च शिक्षणात नावीन्यपूर्ण बदल घडविण्याची गरज- डॉ. विजय भटकर

'वसा विदर्भाचा' गौरवग्रंथाचे प्रकाशन थाटात नागपूर दि.१५: भारतीय शिक्षण व्यवस्थेला फार जुना इतिहास असून आज जगामध्ये दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण व्यवस्था आहे. जगातील अनेक विद्यापीठांचे संचालक...

गोंडी चित्रकला कार्यशाळा;पुण्याच्या ८५ वर्षीय आजीबाईंनीही रेखाटले चित्र

गोंदिया दि. 15 : पूर्व विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया महोत्सवाला १ डिसेंबर २0१६ रोजी पासून सुरुवात...

एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात झेपावली; इस्त्रोचे विश्वविक्रम

चेन्नई, दि. 15 - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या...

युवा स्वाभिमान भाजपसोबत

नागपूर दि.१५: भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग ३७ मधील उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा वाढत असतानाच आ. रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पार्टीने आज त्यांचा पाठिंबा...

सभापतिपदी कुथे, उईके, बोरकर, कटकवार यांची वर्णी

भंडारा दि.१५: नगरपरिषद भंडाराच्या सहा सभापतीपदांच्या पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात शिक्षण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या जयश्री रविंद्र बोरकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती...

पेंचमध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू

नागपूर दि.१५: पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा बीटात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी जंगल सफारी करणाऱ्या काही पर्यटकांना कम्पार्टमेंट क्र. ६६९ मध्ये...

डिजीटल शाळांच्या विद्यार्थ्यांची बाराखडीच कच्ची

मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खंत : शिक्षक, मुख्याध्यापकांवर वॉच ठेवण्याचा सल्ला गोंदिया ,berartimes.com दि.१५: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेद्वारे संचालित शाळा डिजीटल होत आहेत. या शाळांतील विद्यार्थी...

दिव्यांग विद्याथ्र्यांनी सादर केले सांस्कृतीक कार्यक़्रम

गोंदिया,berartimes.com दि.१५: अपंग समावेशित शिक्षण विभागाच्यावतीने इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकणाèया जिलह्यातील दिव्यांग व सामान्य विद्याथ्र्यांच्या सांस्कृतीक कार्यक़्रमाचे आयोजन कुडवा येथील अपंग समावेशित...
- Advertisment -

Most Read