37.5 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Feb 27, 2017

सरकारचे धोरण केवळ शेतकरी आत्महत्येचे कारण

गडचिरोली, berartimes.com दि.२७--आजतागायत होऊन गेलेल्या दोन सरकारच्या कार्यकाळात शेतकरी हिताच्या समस्यांचे आश्‍वासन दिल्या गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणल्याने आता देशात व राज्यात...

भारनियमन बंद करण्यासाठी जलकुंभावर चढून विरूगिरी

साकोली berartimes.com दि.२७:: कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे सर्व यासाठी साकोली येथे चार दिवसांपासुन अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे आमरण उपोषण सुरु आहे.शासनाचे...

आंबेडकरी तत्त्वज्ञान वंचितांसाठी मुक्तीचे महाद्वार

यवतमाळ,berartimes.com दि.२७: समाजपरिवर्तनाचे तत्त्वज्ञान स्वीकारणे म्हणजे आंबेडकरी विचार होय. अखिल जगतातील जो-कोणी असा विचार नि आचार आत्मसात करणारा असेल तो आंबेडकरी होय. 'आंबेडकरी' हा...

माओवाद्यांचा भारत बंद गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ

गडचिरोली,दि.२७-गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी भारत बंदच्या आवाहनांर्तंगत अहेरी-सिरोचा मार्गावर झाडे कापून रस्ता बंद केला आहे.तर रोमपल्ली येथील वनविभागाच्या लाकडाचा डेपोला आग लावून लाखो रुपयाचे लाकडांची...

आंभोराजवळ नागरिकांनी जाळली इंडिका;दोघांचा मृत्यू तर सात जण जखमी

अांभोराजवळील अपघातात ऑटोचालकासह विद्यार्थाचा मृत्यू तर सात जण जखमी गोqदया berartimes.com-दि.२७ -गोंदिया बालाघाट राज्यमार्गावर असलेल्या आंभोरा गावाजवळ आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास बिरसी विमानतळाच्या एका...

उपजिलाधिकाèयांची तीन, नायब तहसीलदारांची १२ पदे रिक्त

गोंदिया,दि.२७ : अपुरा अधिकारी कर्मचारी वर्ग आणि त्यात आर्थिक वर्ष संपण्याआधी शासनाने दिलेले महसूल उदिष्ठ गाठण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील महसूल विभागाला मोठी कसरत करावी लागत...

सैन्यभरतीचा पेपर फुटला; १८ अटकेत

ठाणे/ पुणे/ नागपूर/ पणजी दि.२७ : सैन्यभरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चार ते पाच लाखांमध्ये विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला...

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन ५ मार्च रोजी देवरीत

देवरी,दि.२७ :- ओबीसी आंदोलनाला गतिमान करणाèया ओबीसी सेवासंघ आणि ओबीसी कृती समिती, गोंदिया यांचे संयुक्त वतीने ओबीसी समाजाचे जिल्हा अधिवेशन येत्या रविवार (ता. ५मार्च)...

तिरोडा शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री बडोले

बहुउद्देशीय सभागृहाचे भूमीपूजन तिरोडा,दि.२७ : तिरोडा शहराचा सर्वांगीण विकास आणि शहर वासीयांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले...
- Advertisment -

Most Read