29.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jul 26, 2017

तेजस्वी मंत्रिमंडळातच राहाणार – लालू यादव

पाटणा - बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडी फुटीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले आहे. महाआघाडी तुटण्याचा...

धार्मिक आक्रमण धोकादायकच -अॅड. नोगोटी

गडचिरोली(विशेष प्रतिनिधी),दि.26 :मूळनिवासी असलेल्या आदिवासींवर विविध प्रकारची आक्रमणे होत आहेत. धार्मिक आक्रमण हे त्यातील एक असून, ते अत्यंत घातक आहे. आम्ही हिंदू नाही. तरीही...

आठ दिवसात अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सोडविणार-पंकजा मुंडे

मुंबई,दि.26- अंगणवाडी सेविका या ताई नसून आई आहेत. तुम्ही आपल्या मुलांना वेळेवर खाऊ न देता अंगणवाडीतील मुलांना सांभाळता.त्यामुळे तुमच्या वेतन वाढ आणि अन्य मागण्या...

नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य शासन 25 टक्के निधी देणार-मुख्यमंत्री

नागपूर,दि.26 : नागपूरमधील नाग नदी पुनरुज्जीवनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज आढावा घेतला. या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य...

रा.सू. गवई यांच्या स्मरणार्थ अमरावती येथे स्मारक उभारणार-मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई,दि.26 : महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व असलेले, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले बिहार आणि केरळ राज्यांचे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी...

प्राचार्य नासरे यांचे निधन

गोंदिया,दि.26- गोंदिया शिक्षण संस्थेच्या नटवरलाल मानिकलाल दलाल महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश नासरे यांचे मंगळवारला सायंकाळी हृदयाघातामुळे निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारला दुपारी १.३० वाजता त्यांचे...

ज्येष्ठ पत्रकार गोपू पिंपळापुरे यांचे निधन

भंडारा,दि.२६: येथील ज्येष्ठ पत्रकार गोपू उर्फ अविनाश रामचंद्र पिंपळापुरे यांचे रात्री 12 वाजता नागपुरातील स्पंदन इस्पितळात निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते.त्यांच्यावर आज...

सामाजिक बांधिलकी जोपासणे प्रत्येकाची जवाबदारी-विवेक खडसे

गोंदिया,दि.२६-: : आजच्या दैनंदिन जिवनात सुशिक्षीत व्यक्ती समाजापासून दुर होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणे ही प्रत्येकाची जवाबदारी आहे.. असे मत...

शिक्षक समितीचा वर्धापन दिन साजरा

गोंदिया,दि.२६-: महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समिती जिल्हा शाखा गोंदियाच्यावतीने २२ जुलै रोजी शिक्षक समितीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. शिक्षक समितीची स्थापना qशपी गुरुजी...

स्वच्छ भारत अभियान :सामाजिक संस्थांनी उचलला स्वच्छतेची विडा

गोंदिया,दि.२६- मानवी जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. qहदू धार्मिक चालीरीतीप्रमाणे मृत्यूनंतर होणारे अंतिम संस्कार हे मोक्षधामावर केले जातात. परंतु, असे असले तरी गोंदिया नगरपालिका...
- Advertisment -

Most Read