37.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Dec 20, 2017

आज जर निवडणुक झाल्या तर राज्यात सत्तापरिवर्तन – खा. अशोक चव्हाण

ज जर निवडणुक झाल्या तर राज्यात सत्तापरिवर्तन – खा. अशोक चव्हाण मुंबई/नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जनतेत प्रचंड असंतोष असून...

जातीसाठी माती खा, पण एकत्र या- गणेश हलकारे

नागपूर येथे ओबीसी विद्यार्थी आणि युवकांचे महाअधिवेशन  नागपूर,दि.20- तरुणांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुढे आले पाहिजे. उत्साह आणि समज यांची सांगड घातली गेली पाहिजे. सामाजिक...

आज ओबीसी विद्यार्थी, युवक-युवती महाअधिवेशन नागपूरात

विविध विषयांवर होणार मान्यवरांचे मार्गदर्शन गोंदिया,दि.20 : ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक, युवतींना एकत्र करण्याच्या उद्देशाने नागपुरात २० डिसेंबरला ओबीसी विद्यार्थी,विद्यार्थिनी, युवक, युवती महाअधिवेशन आयोजित करण्यात...

आमच्या हक्काच्या पैशासाठीच अधिकाèयांना का पडते ‘हेड’ची गरज

गोंदिया,दि.20: गोंदिया जिल्हा परिषद म्हटले की विविध प्रकारे चर्चेत असते. पदाधिकारी असो की अधिकारी आपला आर्थिक उद्धार करण्यासाठी नवनव्या युक्त्या शोधत असतात. परंतु चतुर्थ,तृतीय...

शिक्षण शुल्क प्रतिपुर्तीवाढीचा शासन निर्णय कधी निघणार

चंद्रपूर,दि.20: केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी ओबीसींची क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्याचा शासन निर्णय घेतला; त्ङ्मानंतर राज्य शासनाने नागपूरच्ङ्मा हिवाळी...

श्याम इंटरप्राईजेसचा ऑक्सीजन पुरवठा परवाना रद्द

गोंदिया,दि.20- उत्तरप्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील ऑक्सिजनअभावी झालेल्या ६२ मुलांच्या मृत्यूने सर्वत्र हाहाकार माजलेला असताना मध्यप्रदेशातील लांजीचे माजी आमदार आणि बसप नेते किशोर समरिते यांनी अशा...

केंद्राने मंजुर केलेले १४ अपंगत्वाचे नवे प्रकार राज्यशासनाला थांबवले

गोंदिया,दि.20-केंद्रसरकारने अपंगाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठरविलेल्या निकषानुसार अनेक विद्यार्थी विद्यार्थींनी या त्या प्रमाणपत्रासाठी पात्र असतांनाही गेल्या एक वर्षापासून राज्यातील सामाजिक न्याय विभाग व आरोग्य विभागाने...
- Advertisment -

Most Read