35.2 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Apr 20, 2017

देवरी एफडीसीएमच्या डेपोला भीषण आग

देवरी (गोंदिया),दि.20 - गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या वनविकास महामंडळाच्या लाकूड आगाराला आज चारच्या सुमारास भीषण आग लागून लाखोचे नुकसान झाल्याचा...

श्री संत सेनाजी महाराज जयंती महोत्सव २४ रोजी

गोंदिया,दि.20:श्री संत सेनाजी महाराज जयंती उत्सव समितीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांची ७१७ वी जयंती कृष्णपुरा वार्डातील श्री संत सेनाजी...

नागपूरात पारा 46 अंशावर; आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

नागपूर,दि.20- महाराष्ट्रात आतापर्यंत उष्माघाताच्या बळींची संख्या 10 वर पोहोचली आहे. बुधवारी चंद्रपूर येथील हारुन शेख (46) वाढत्या तापमानाचे बळी ठरले. पुणे हवामान खात्याच्या माहितीनुसार,...

बीआरएसपीचे बंद सीटीस्कन मशीनसाठी आंदोलन

गोंदिया,दि.20-गोंदिया येथील शासकीय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात गेल्या अनके वर्षापासून बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनला सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट...

बच्चू कडूंची शेतकरी आसूड यात्रा गुजरात सीमेवर रोखली!

नंदूरबार,दि.20 : आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुजरातच्या सीमेवर आमदार बच्चू कडू यांची शेतकरी आसूड यात्रा अडवण्यात आली....

युनिक कार्डसाठी १ व २ मे रोजी गोंदियात रेल्वेचे शिबिर

गोंदिया,दि.20 : रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे प्रशासनाद्वारे दिव्यांगांना रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे सुट देण्यासाठी युनिक कार्ड जारी केले जाते. युनिक कार्ड जारी करण्याबाबत संबंधित शासकीय...

सामान्य विद्यार्थ्यांना दिले जाते मुकबधीराचे शिक्षण

वाशिम, दि. 20 - मुकबधीरांच्या व्यथा सर्वसामान्य नागरिकांनाही कळाव्यात यासाठी देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वर्गातील सामान्य विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यार्थ्यांचे...

मुलीच्या लग्नासाठी हुंडा नसल्याने शेतक-याची आत्महत्या

लातूर, दि. 20 - एका मुलीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच हुंड्यामुळे एका शेतक-याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अल्प भूधारक...

६४ कोटींच्या निधीतून ५६ गावातील ‘शिवार’ होणार जलयुक्त

भंडारा दि.20: दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात सन २०१७-१८ मध्ये भंडारा जिल्ह्यात सातही तालुके मिळून ५६ गावात १७१७ कामे...

तरूणीवर सामूहिक अत्याचार, चार तरूणांना अटक

भंडारा,दि.20 - आईसोबत भांडण झाल्यामुळे घरातून बाहेर पडलेल्या एका तरूणीवर वरठी येथील चार तरूणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून वरठी...
- Advertisment -

Most Read