31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Feb 6, 2018

बेबांळची सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

चंद्रपूर,दि.06 : मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ती...

कोर्टाने दिले सुरजागड उत्खनन प्रकरणात वाहतुक चौकशीचे आदेश

 गडचिरोली ,दि.06 :- जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पातून लोहखनिजाची उत्खन्नन करुन त्याची वाहतूक करण्यात येत असल्याची बाब समोर आणत वाहनातून अंदाजीत वजन भरून वाहतूक केले जात असल्याच्या...

भाजप आमदार देशमुखांचे काळी फीत लावून आंदोलन

वाशिम,दि.06ः- कर्जमाफीची घोषणा करून आठ महिने लोटूनही अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.त्यामुळे निराशेपोटी रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत.या बाबीचा व  सरकारच्या धोरणाचा निषेध काटोलचे...

पोलिसांवर गोळीबार करुन दोन दहशतवादी फरार

श्रीनगर,दि.06(वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच गोळीबाराच्या आड दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले...

विना वर्क ऑडर जि.प. प्रशासकीय इमारतीची रंगरंगोटी

गोंदिया,दि.०६: जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या रंगरंगोटीचे काम गेल्या एक-दीड महिन्यापासून सुरु आहे. या इमारतीच्या रंगरंगोटीचे वर्क ऑडर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अविनाश...

प्रजासत्ताक दिन शिबिरात उत्तम कामगिरीबद्दल एनसीसी चमूला राज्यपालांची शाबासकी

मुंबई,दि.06 : यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्याच्या एनसीसी चमूला राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन येथे निमंत्रित करून कौतुकाची थाप दिली.यावर्षी 72 मुले...

गुणवंतांचा होणार स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकाने सत्कार

गोंदिया,दि.06ःः-शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंतीचे औचित्य साधून ९ फेब्रुवारी रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी व पदवीधर परीक्षेत गुणवंत...

प्रयोगशाळा सहाय्यकाची वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या

भंडारा,दि.06ः-लाखनी येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेअंतर्गत चालविल्या जाणार्‍या सर्मथ महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक प्रदीप उर्फ पप्पू नत्थूजी फरांडे (५0) रा. सर्मथ नगर लाखनी यांनी कारधा येथील...

रोखपाल व तलाठी लाच घेताना अडकले जाळ्यात

भंडारा,दि.06 : मोहाडी पंचायत समितीचे रोखपाल व भंडारा तालुक्यातील खरबी येथील तलाठी यांना दोन वेगवेगळया गुन्ह्यात लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा...

विखुरलेल्या पवार समाजाने एकजूट व्हावे

रामटेक,दि.06ः- विखुरलेला असलेल्या समाजामुळे समाजाच्या समस्या पाहिजे त्याप्रमाणात सुटल्या नसल्याची खंत व्यक्त करीत विखुरलेल्या पवार समाजाने एकजुट व्हावे, असे आवाहन बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार...
- Advertisment -

Most Read