36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 9, 2018

विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, दुष्काळात सवलत १५ नोव्हेंबरपासून लागू

गोंदिया,दि.09ः- राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून...

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जवानासह चौघे ठार

रायपूर,दि.09(विशेष प्रतिनिधी)ः-छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच नक्षलवाद्यांनी गुरुवारी(दि.8) मोठा हल्ला केला. नक्षलवाद्यांनी दंतेवाड्यात आयईडी स्फोट घडवून सीआयएसएफची बस उडवून दिली. त्यात एक...

पुलगावात पाच दुकानांची राखरांगोळी

वर्धा,दि.09: जिल्ह्यातील पुलगाव शहरात लक्ष्मीपुजन आटोपून दीपोत्सवाचा धुमधडाका सुरु होता. अख्खं शहर या आनंदोत्सवात रममान झाले असताना अनाचक स्टेशन चौकातील मुख्य बाजारपेठेत हाह:कार माजला....
- Advertisment -

Most Read