Daily Archives: Jan 26, 2019
सुरजलाल ठाकूर यांचे निधन
BerarTimes - 0
गोंदिया,दि.२६। गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा निवासी प्रतिष्ठित नागरिक सुरजलाल ठाकूर यांचे आज शनिवारला सायकांळी ३ वाजेच्या सुमारास वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.ते नागपूर पवार...
आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू – पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव
BerarTimes - 0
गडचिरोली,दि.26 : लोककल्याणकारी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सबका साथ सबका विकास या न्यायाने पुढे जाऊ या. शासन कायम शेतकरी, युवक आणि प्रत्येक आम आदमीच्या पाठिशी आहे. येणाऱ्या...
सवर्ण आरक्षणास स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
BerarTimes - 0
वृत्तसंस्था,नवी दिल्ली,दि.26- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आर्थिक आरक्षण पारित केले होते. या आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार...
तिरखेडी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
BerarTimes - 0
सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील तिरखेडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक केंद्र शाळेत दोन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच योगेश कटरे हे होते. तर...
चंद्रपूरची पत्रकारिता महाराष्ट्राला प्रेरणादायी असावी : ना.सुधीर मुनगंटीवार
BerarTimes - 0
२ कोटीच्या अद्यावत पत्रकार भवनाचे भूमिपूजन
चंद्रपूर, दि २६. : दर्पणकारांच्या भाषेत पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. लोकशाही पत्रकाराशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाहीचे...
‘वाट समतेची…’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
BerarTimes - 0
जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती
वाशिम, दि. २६ : समाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा, यासाठी वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने सन...
जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री संजय राठोड
BerarTimes - 0
वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
वाशिम, दि. २६ : आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची निवड झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढण्यासाठी शासन...
भंडारा जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – ना. महादेव जानकर
BerarTimes - 0
प्रजासत्ताक दिन साजरा
भंडारा,दि. 26 :- गेल्या चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. भंडारा जिल्हा हा वनाचा व तलावांचा जिल्हा...
चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी,शेतमजुराचा जिल्हा प्रशासन काढणार कायमचा सुरक्षा विमा-मुनगंटीवार यांची घोषणा
BerarTimes - 0
चंद्रपूर, दि. 26 : गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार...
मतदार हा लोकशाहीचा आधार: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे
BerarTimes - 0
जिल्हयात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया,दि.२६ :: मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणूकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य...
- Advertisment -
© 2023, BerarTimes