39.2 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Mar 29, 2019

नांदेड लोकसभा निवडणूक – 2019मतदार संघासाठी 55 उमेदवारांचे अर्ज वैध , तर चार अर्ज अवैध

  नरेश तुप्तेवार/नांदेड, दि.29ः  16- नांदेड लोकसभा निवडणूक-2019 मतदारसंघासाठी एकूण 87 अर्ज प्राप्त झाले असून 55 अर्ज वैध ठरले असून चार अर्ज अवैध ठरले आहेत. 16- नांदेड लोकसभा निवडणूक2019 मतदारसंघासाठी दिनांक 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील...

नागपुरातून ३0 तर रामटेकमधून १६ उमेदवार

नागपूर,दि.29ः- रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. त्यात नागपुरातून ३ उमेदवारांनी तर रामटेकमधून ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज...

गडचिरोली-चिमूर पाच उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात

गडचिरोली,दि.29ः-गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या  शेवटच्या दिवशी डॉ. किरसान एन. डी.- अपक्ष यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ५ उमेदवार...

सुकडी जंगलात वणवा लावताना एकाला पकडले

चिचगड(सुभाष सोनवाने)दि.29 :देवरी तालुक्यातील चिचगड वनक्षेत्रातील सुकडी भाग-१ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी माधोराव सिताराम कोवे रा.रामगड (लाखांदूर) याला सदर...

दिव्यांग मतदारासाठी ९६ व्हिलचेअरची व्यवस्था-जमईवार

अर्जुनी मोर,दि.29 : सन २0१८-१९ या वित्तीय वर्षात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपले स्तरावर अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या पाच टक्के राखीव निधीतून दिव्यांगासाठी इतर अनुदेय असलेल्या...

प्रफुल्ल पटेल व वर्षा पटेल ३० मार्चला भंडारा जिल्ह्यात

भंडारा,दि.29 : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचा...

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला-खा.प्रफुल पटेल

भंडारा,दि.29 : देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला...

कार्यशाळेत मतदान व मतदान जनजागृतीसाठी संकल्‍प

जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने विविध उपक्रम नांदेड, दि. 29 :- १७ व्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने विविध उपक्रम राबविल्‍या जात आहेत. यासाठी जिल्‍हाधिकारी...

सटवा शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

गोरेगाव,दि.29 : देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे...
- Advertisment -

Most Read