41.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Oct 2, 2015

झाडीबोली साहित्य विषयावर कार्यशाळा

चंद्रपूर दि.2:: ग्ाोंडवन शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित मातोश्री बालवाडी, प्राथमिक उच्च प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या रौप्यमहोत्सवा निमित्त प्राचार्य सूर्यकांत खनके...

लोधीटोल्यात जेष्ठ नागरिक दिन

तिरोडा,दि.2: वृद्धाo्रमात जाण्याची पाळी ज्येष्ठ नागरिकांवर येऊ नये, यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन पिढय़ांचे विचार कधीकधी पटत नाही, तेव्हा आकस निर्माण...

सालेकसा व आरमोरी नगर पंचायतीच्या निवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती

गोंदिया,दि.2-गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायत व गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर पंचायतीच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ ऑक्टोबर रोजी स्थगिती दिली आहे.सालेकसा नगरपचांयतीमध्ये...

सालेभाट्यातून दारूबंदीचा एल्गार-अँड.पारोमिता गोस्वामी

लाखनी दि.२-: आर्थिक विकासाचे अनेक टप्पे राबवित असताना व्यसनमुक्ती हा सर्वात पहिला टप्पा आहे. जिल्ह्याच्या विकासाची चर्चा करताना हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जिल्हाभर...

देवरीत आ.पुराम यांच्या हस्ते विकासकार्याचे भूमिपूजन

देवरी दि.२: मागील एक वर्षाआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवरी नगरवासीयांना दिलेल्या आश्‍वासनची पूर्तता करत आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी ...

शासकीय योजनांचा लाभ घ्या -तहसीलदार सांगळे

सालेकसा दि.२: सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. जनतेपर्यंत विविध शासकीय योजना...

अग्रवाल सोशल मंचच्यावतीने परिचय संमेलन

गोंदिया दि.२: परिचय संमेलनाच्या माध्यमातून अविवाहित युवक-युवती एकाच मंचवर येत असल्याने विवाह प्रक्रिया अधिक सुगम होते. तर परिचय संमेलन वेळ व पैशांची बचत...
- Advertisment -

Most Read