Daily Archives: Jun 7, 2016
चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८३.३१ टक्के;मृणालिनी चौधरी जिल्ह्यात पहिली
BerarTimes - 0
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल...
पाच जिल्ह्यांची एकत्रीत धान परिषद
BerarTimes - 0
खासदार प्रङ्कुल्ल पटेल : शरद पवारांसह तज्ज्ञांची उपस्थिती
गोंदिया- : भाजप सरकारने धान उत्पादकांची थट्टा मांडली. केवळ ४० ते ६० रुपये भाववाढ धानाला देण्यात येत...
भंडारा जिल्ह्याचा निकाल ८४.0२ टक्के;हर्षदा परमारे जिल्ह्यात अव्वल
BerarTimes - 0
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी दुपारी ऑनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८४.0२ टक्के लागला. भंडारा येथील...
आ. पुरामच्या हस्ते मुख्यमंत्री मदतनिधीतून एक लाखाची मदत
BerarTimes - 0
सालेकसा : सोनपुरी येथील बावनकर कुटुंबातील एका महिलेवर मद्यमाशांनी हल्ला घेण्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबाला मुख्यमंत्री मदतनिधीतून एक लाखाची मदत देण्यात...
© 2023, BerarTimes