43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jun 27, 2016

जिल्ह्यात सरासरी ६७ मि.मी.पाऊस

गोंदिया, दि.२७ : जिल्ह्यात १ ते २७ जून २०१६ या कालावधीत २२०९.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ६७ मि.मी. इतकी आहे. आज २७...

मराठमोळी अॅक्ट्रेस मल्याळम फिल्मसाठी झाली न्यूड

विशेष प्रतिनिधी मुंबई, दि. २६ - प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.. कधी एखादा स्टंट, कधी अश्लील कृत्य, कधी अश्लील फोटो किंवा अश्लील एमएमएस...

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शर्मा यांचे निधन

गोंदिया,दि.27-गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ नेते राकेश शर्मा यांचे आज सोमवारला सकाळी 4 वाजता निधन झाले.ते गेल्या अनेक दिवसापासून आजारी...

१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत. एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी त्यांची विविध...

नगर परिषद करणार ११०० वृक्षांची लागवड

सभापती पंचबुध्दे यांची माहिती गोंदिया- राज्यात येत्या १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात २ कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेण्यात...

काटेखाये, भेंडारकर, धुर्वे, शिवणकर, हलमारे विजयी

भंडारा : सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी मिशन हायस्कूलमध्ये पार पडली. निवडणुकीत यापूर्वी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात संचालक अविरोध...

टीबी वॉर्डाच्या इमारतीवर होणार ‘हेलिपॅड’

नागपूर,दि..27-पुर्व विदर्भ आणि छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त भागात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमींना वाहनाद्वारे नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येते. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा व ते थेट नागपूर...

मागासांच्या कल्याणासाठी झटणारे शाहू महाराज हे आदर्श समजासुधारक -बडोले

सामाजिक न्याय दिन साजरा गोंदिया दि.२7 :- धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी दलीत, बहुजन व इतर समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले....

देशातील तब्बल दीड कोटी बोगस रेशनकार्ड रद्द

नवी दिल्ली : देशातील एकूण ११ कोटी कुटुंबांकडे असलेल्या रेशनकार्डांपैकी सुमारे १.६० कोटी रेशनकार्ड बनावट किंवा ड्युल्पिकेट असल्याचे उघड झाल्यानंतर ही कार्डे रद्द करण्यात...

एकोडीच्या जि. प. हायस्कूलला गावकèयांनी ठोकले कुलूप

गोंदिया, ता. २7 : एकोडी येथील जिल्हा परिषद भारतीय हायस्कूल व कनिष्ठ ‘हाविद्यालयात शिक्षकांची आठ पदे रिक्त आहेत. ही पदे ताबडतोब भरण्यात यावीत, या...
- Advertisment -

Most Read