31.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Jul 19, 2016

इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती पूर्व परिक्षांचे अभ्यासक्रम जाहीर

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्‍ते चार मार्गदर्शिका पुस्तकांचे प्रकाशन मुंबई,दि. 19: उच्च प्राथमिक इयत्ता...

वितरण प्रणालीचा केरोसीन चोरताना रंगेहात पकडले

- अर्जुनी-मोर तहसीदारांची कारवाई - पोलिसात गुन्हा दाखल अर्जुनी-मोर,दि.19-सार्वजनीक वितरण प्रणाली अंतर्गत केरोसीनचा पुरवठा करणाèया टँकर मधून केसोसीनची चोरी करताना अर्जुनी-मोर चे उपविभागीय...

एमपीएसपीच्या ९२ कोटीच्या गणित पेटी खरेदी निविदेचा घोळ

काही पुरवठादाराचंी निविदा रद्द करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेला सँपल गोंदिया(बेरार टाईम्स)दि.19-राज्यभर शालेय साहित्य पुरवठा करण्यासाठी काढण्यात आलेल्या ९२ कोटीच्या निविदा प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात...

पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लुटले – श्रीपाल सबनीस

नागपूर, दि. १८ - विदर्भ व मराठवाडा अविकसित राहण्यामागे सत्तेवर आलेले प्रत्येकच सरकार जबाबदार आहे. सत्तेवर आलेल्यांनी या दोन्ही प्रदेशांना योग्य न्याय दिला...

बिहारमध्ये चकमकीत 10 जवान शहीद, 4 नक्षलवाद्यांचा खात्मा

पाटणा, दि. 19 - नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 10 जवान शहीद झाले असून 4 नक्षलाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. औरंगाबाद आणि गया...

‘डीएचओ’ विरोधात महिला डॉक्टर शहर पोलीस ठाण्यात

यवतमाळ,दि.19 : महिला वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अडचणींचा फायदा घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी घरी बोलावितात, कोणत्या ना कोणत्या कारणावरून कारवाईचा बडगा उभारला जातो, अशी तक्रार घेऊन...

एकास अटक, नऊ पसार :लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

अमरावती,दि.19: घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणार्‍या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालून केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटा...

भंडारा जिल्हा रुग्णालयात बाळाची अदलाबदल

भंडारा,दि.19 : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाळाची अदलाबदल झाल्याची घटना सोमवारला सायंकाळी ५ वाजता अतिदक्षता विभागात उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी...
- Advertisment -

Most Read