26.9 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Mar 18, 2017

थकीत वीज बिलासाठी प्रोत्साहन योजना – बावनकुळे

मुंबई दि. 18 – राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची...

कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक, मात्र सबुरीनं घ्या : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 - राज्य सरकार कर्जबाजारी शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारही शेतक-यांच्या पाठिशी असून काल आमची केंद्र सरकारबरोबर सकारात्मक चर्चा...

कचारगडच्या विकासासाठी खा.नेतेंनी केली आदिवासीविकास मंत्र्याशी चर्चा

गोंदिया,दि.१८-आदिवासीचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानच्या विकासा संदर्भात तसेच गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासंदर्भात खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय...

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बसपाचा आक्रोश मोर्चा

वाशीम, दि.18: रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे दलीत महिलेवर सामुहिक बलात्कार करून जाळून टाकण्याची निंदणीय घटना घडली. परंतु दोषींवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालणारे रिसोडचे...

माळी महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भंडारा दि.18: लाखांदूर येथील अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी पाशवी अत्याचार करून तिची चित्रफित काढून सोशल मीडियावर प्रसारीत करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व...

वर्षभरात नागपूर विमानतळावरून ८१५0 उड्डाणे

नागपूर ,दि.18 (berartimes.com): मिहान इंडिया लि.कडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१६ या वर्षभरात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय...

पाचवे राज्यस्तरीय व्यसनमु्क्ती साहित्य संमेलन अमरावतीमध्ये

गोंदिया,दि.18 (berartimes.com) - देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून यावेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक...

चंद्रपूर मनपा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी

चंद्रपूर, दि.१८(berartimes.com) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील एप्रिल २०१७...

कृती समितीचे आंदोलन मध्यस्थीनंतर स्थगित

भंडारा,दि.१८(berartimes.com) : प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी, जिल्हा परिषद शिक्षकांनी गुरूवारपासून साखळी उपोषण सुरू केले. शुक्रवारला आंदोलनाचा दुसरा दिवस व जिल्हा परिषद सर्वसाधरण सभा...

आज आंबेडकर महाविद्यालयात खा.येचुरीचे व्याख्यान

नागपूर,दि.१८(berartimes.com)- विद्यापीठाने नकार दिला असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी आज शनिवारी (ता. १८) नागपूरमध्ये येणार आहेत. दीक्षाभूमी परिसरातील डॉ....
- Advertisment -

Most Read