37.6 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: May 20, 2017

नाम संस्थेमार्फत कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पत्नीला मदतीचा हात

अमरावती,दि.20- जिल्ह्यातील कठोर बु.येथील युवा शेतकर्याने कर्जामुळे आत्महत्या केल्याने अडचणीत सापडलेल्या या शेतकर्याच्या कुटुंबाला नाम संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने...

गोंदिया जिल्ह्यातील सोनपूरी भागात आढळली नक्षल्यांची पत्रके

गोंदिया,दि.२०-गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यातील सोनपूरी गावानजीक आज सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी तीन चार प्रकारची पत्रके लावून पुन्हा सक्रीयता दाखविली आहे. छत्तीसगड राज्यातील सुकमा...

प्रशासनाच्या त्रासाला कटांळून शेतकèयांचा आत्मदहनाचा प्रयत्न

गोंदिया,दि.२०-गोरेगाव तालुक्यातील बघोली ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पांदण रस्ता बांधकामात रस्त्यालगतच्या शेतकèयांची दिशाभूल करुन पांदन रस्ता तयार करण्यात आल्याची...

रासायनिक खते व बियाणे वाटपात खबरदारी घ्यावी– जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नरेश तुप्तेवार,नांदेड,दि.20 :- खरीप हंगाम-२०१७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ५७५ हेक्टर खरीप क्षेत्रात प्रस्तावीत पेरणीसाठी रासायनीक खते व बियाणे मुबलक प्रमाणात...

डी.एड.,बी.एड. धारकांसाठी ‘अच्छे दिन’

नांदेड (सय्यद रियाज) दि.20: युरोप च्या म्हणजेच युवा रोजगार परिषदे च्या वतीने डी.एड., बी.एड., सिटीसी., क्रीडा, संगीत, कला या पदविका व पदवी धारकांच्या नावनोंदणी...

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर निती आयोगाचे प्रशस्तीपत्र

मुंबई, दि.20: शेतीतील सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अन्य राज्याच्या तुलनेत विविध निकषांवर 81 टक्के गुण मिळवून आघाडीवर आहे, असे प्रशस्तीपत्र खुद्द निती आयोगाने...

किरकसाल गाव जलसंधारणचा माईलस्टोन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.20  : जलसंधारणात किरकसाल गावाचे काम आदर्शवत असून तो एक माईलस्टान आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपध्दतीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन...

तोतया पुरवठा अधिकारी गजाआड

तुमसर ,दि.20: जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्त धान्य दुकानदाराकडून पैसे उकळााऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना गजाआड करण्यात गोबरवाही पोलिसांना यश आले....

बदली धोरणाविरूद्ध शिक्षक संघाचे पुण्यात सोमवारी आंदोलन

गोंदिया,दि.20: शिक्षक बदली धोरणाच्या विरूद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवार (दि.२२) दुपारी १.३० वाजता शिक्षण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले...

नियोजन शुन्य प्रशासकामूळे आमगाव ग्रामपंचायतचा विकास रखडला

महेश मेश्राम, आमगाव ,दि.20: आमगाव ग्रामपंचायतला भौगोलिक व लोकसंख्या बळावर शासनाने नगर परिषद स्थापना व्हावी, याकरीता नागरिकांनी २0१२ पासून दिलेला लढा कायम आहे. परंतु...
- Advertisment -

Most Read