43.6 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jun 10, 2017

शेतकऱ्यांचं मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांचं उपोषण

भोपाळ, दि. 10- मध्य प्रदेशामध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य प्रदेश पूर्णपणे अशांत झालं आहे....

जुलैमध्ये शिवसेना भूकंप करणार- संजय राऊत

नाशिक, दि. 10- ज्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, असं सरकार काय कामाचे? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...

गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळून चार जण ठार, सात जखमी

गडचिरोली/ मुलचेरा, दि.१०: वीज कोसळून चार जण ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना काल(दि.९) रात्री पावणे सात वाजताच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील  धन्नूर येथे...

उन्हाळी सुट्ट्यांसाठी धावणार सहा ‘समर स्पेशल’ ट्रेन

गोंदिया ,दि.10: उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व प्रवासी सुविधांना लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे सहा स्पेशल गाड्यांची सुविधा प्रदान करण्यात आली...

आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदूषणावर चर्चा

चंद्रपूर,दि.10 : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे प्रदूषण नियंत्रणावर नागपूर येथे ‘औष्णिक विद्युत, रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण’ या विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात...

जयस्वाल निकोच्या २०६ कोटींच्या पोलाद प्रकल्पावर ‘ईडी’ची टाच

नागपूर,दि.10 : जयस्वाल निको कंपनीच्या छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील डागोरी गावातील पोलाद प्रकल्पावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. प्रकल्प आणि मशिनरीची किंमत २०६ कोटी...

शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता-विनायक मेटे

नागपूर,दि.10 : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी...

नागपुरात ‘खजुरा’ची शेती: शेतकऱ्याचा पाच एकरात यशस्वी प्रयोग

नागपूर,दि.10 : विदर्भातील नागपूर  जिल्ह्यात खजुराची शेती होत आहे, असे कुणी म्हटले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. एका शेतकऱ्याने आपल्या...

ह.भ.प.कबीरदास महारज यांचे निधन

नांदेड,दि.10 जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथिल ह.भ.प.कबीरदास महाराज वय८२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन ९ जुन रोजी झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दहा जुन रोजी शनिवारी...

गोंदियात आयटकचा जिल्हा मेळावा आज

गोंदिया,दि.१० : आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे १० जून रोजी दुपारी १२ वाजतापासून कामगार भवन रामनगर, गोंदिया येथे जिल्हा मेळाव्याचे आयोजन...
- Advertisment -

Most Read