42.5 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: Oct 12, 2017

नांदेडमध्ये पुन्हा ‘अशोकपर्व’; काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल

नांदेड(विशेष प्रतिनिधी),दि.12- नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसने मुसंडी मारत प्रचंड बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील भाजपच्या विजयाची घौडदौडीला लगाम लावण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना...

भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली, टीका करताना यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार

नवी दिल्ली,दि.12(वृत्तसंस्था) - देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हेही सामील झाले...

विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा- अशोक चव्हाण

मुंबई,दि.12- नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे....

नरभक्षक वाघिणीला ठार मारण्यासाठी कोर्टाचा हिरवा कंदील

नागपूर,दि.12:– नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालण्याच्या आदेश हायकोर्टाने या आधी दिले होते. या संबंधाने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. आदेशापर्यंत...

लाखनी येथे कुणबी समाज मंडळाचा कोजागिरी कार्यक्रम

लाखनी,दि.12-समाजाने आपल्याला घडवलं आहे,समाजाप्रति आपलं काही देणं लागतं म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात रस घेतला पाहिजे. सामाजिक कार्यक्रमांमुळे सर्व समाजबांधव एकत्र येतात, मन जुळतात...

तुती लागवडीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत-दिवसे

पवनी,दि.12 : पुढील पाच वर्षात ५०० एकर तुती लागवड करण्याचे नियोजन करण्यात येईल. या लागवडीसाठी लागणारा निधी व मनुष्यबळ देण्यासाठी व उद्योग विकासासाठी सर्वतोपरी...

वाचन प्रेरणा दिनास आता वाचनचळवळीचे स्वरूप प्राप्‍त

# शाळा - महाविद्यालयांसह सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक संस्थांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.12 – माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती...

गुडेनूरवासियांनी नाल्यावर केला बांबूचा पूल

आलापल्ली(सुचित जम्बोजवार),दि.12 : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसर अजूनही विकासाच्या कोसो दूर असल्याचे चित्र अद्यापही...

घन कचर्‍याच्या विक्रीतून गोरेगाव नगरपंचायतीने घेतले उत्पन्न

गोरेगाव,दि.12 : येथील नगर परिषदेने स्थापना झाल्यापासूनच स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. शहरात दररोज गोळा होणाºया कचºयाची योग्य विल्हेवाट लावून त्यातून उत्पन्न घेवून गोरेगाव नगर...

पालकमंत्री शेतकर्यांच्या दारी, वरिष्ठ अधिकारी मात्र घरी

नागपूर,दि.12 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कीटकनाशक फवारणीमुळे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना योग्य ती मदत करण्याचे...
- Advertisment -

Most Read