29.9 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Oct 30, 2017

असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करा;पोवार समाज संघटनेची मागणी

गोंदिया,दि.30  : राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी प्रवर्गातील १०३ जातींना क्रिमीलेयर तत्त्वातून वगळल्याचे वृत असून त्यामध्ये पोवार, भोयर-पवार, पवार तसेच ओबीसी संवर्गातील जातींचा उल्लेख नसल्याची...

भोई समाज क्रांती दल जिल्हाध्यक्षपदी विकास मेश्राम

अर्जुनी मोरगाव,दि.30ःशिर्डी येथे २९ आॅक्टोंबरला पार पडलेल्या राष्ट्रीय भोईसमाज क्रांती दलाच्या तिसर्या  राष्ट्रीय अधिवेशनात गोंदिया जिल्हा भोई समाज क्रांती दलाच्या जिल्हाध्यक्षपदावर विकास मेश्राम यांची...

जलसाक्षरता प्रसारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम

पुणे,दि.30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून जलव्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून...

महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

अहमदनगर,दि.30 : महावितरण कंपनीने वीज पंपांची वीज तोडण्याची कारवाई सुरु केल्यानंतर जिल्हाभरात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्यात सुरु झालेल्या आंदोलनांची धार कायम असून,...

दारव्हा, आर्णी येथे काँग्रेसचा संताप मोर्चा

यवतमाळ,दि.30 : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी दारव्हा येथे राहुल माणिकराव ठाकरे तर आर्णी येथे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड....

सरपंच नसलेली खंडाळा ग्रामपंचायत;महसूल विभागाचा घोळ

नागपूर,दि.30 : पंचायतराज व्यवस्थेने गावस्तरावर ग्रामपंचायतीला सर्व अधिकार दिले आहेत. सरपंचाकडे संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी दिली आहे. यावर्षी पहिल्यांदा शासनाने सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून...

एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

बीड,दि.30: बीडच्या एका महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. अंबाजोगाईमधील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिलेची रविवारला (29 ऑक्टोबर)...

‘कलम 35A’वर आज सुनावणी, जम्मू-काश्मीरसह देशाचे लक्ष

नवी दिल्ली,दि.30(विशेष प्रतिनिधी): सुप्रीम कोर्टात आज (30 ऑक्टोबर) ‘कलम 35A’वरील याचिकांवर सुनावणी होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणाऱ्या ‘कलम 35A’विरोधात सुप्रीम कोर्टात 4 याचिका...

सीडीसीसीच्या बालापूर बँकेत 30 लाखाचा घोटाळा

ब्रम्हपुरी,दि.30 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तळोधी त. नागभीड जि. चंद्रपूर शाखेशी संलग्न पे-ऑफीस बालापूर येथे अंदाजे ३० लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे...

रिक्त पदे रद्द करणारे सरकार महाराष्ट्र सदनात मात्र सनदी अधिका-यांना पाेसते

नवी दिल्ली,दि.30 - दुष्काळ व नापिकीने हाेरपळणा-या बळीराजाचे कर्ज निधी अभावी अदयापर्यंत सरसकट माफ करू न शकणा-या तसेच पैशा अभावी माेठया प्रमाणात विकसकामांना कात्री...
- Advertisment -

Most Read