35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 29, 2017

कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण- तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा

अहमदनगर,दि़. २९ : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली...

हिवाळी अधिवेशन 10 दिवस चालणार

मुंबई,दि.29- हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवस होणार असल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने याबाबतच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात...

बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

मुंबई,दि.29- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018...

शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर

वाशिम,दि.29 - सन २०१६-१७ या वर्षात बिजोत्पादन केलेल्या बियाण्याचे उत्पादन अनुदान तसेच वितरण अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी उत्पादक गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून विविध...

प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारपासून आॅनलाईन सेवा

गोंदिया,दि.29: प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी येत्या शुक्रवार (दि. १) पासून आरटीओ कार्यालयात मिळणा-या सेवांपैकी तब्बल ३२ सेवा हया आॅनलाईन होणार आहे....

राजकीय नेते,व सामाजिक कार्यकर्त्यांचा मध्यप्रदेशच्या वाळू माफियांना सरक्षंण

गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेशातील वाळू माफियाचा शिरकाव मध्यप्रदेशातील मुंडेश्वरा घाटातील वाळूची महाराष्ट्रात विक्री पर्यावरण विभागाच्या नियमांना तिलांजली हजारो ट्राली वाळूच्या साठ्याला एमपी सरकारचे सरक्षंण गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.२९- गोंदिया...

बॅकफुटवर गेलेल्या माओवाद्यांनी पुन्हा डोके काढले

गोंदिया,दि.२९-- पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे गेल्या काही महिन्यापासून बॅकफूटवर गेलेल्या माओवाद्यांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आहे.सोमवारी झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या गोळीबारात केंद्रीय...

खूूप वाचा, खूप लिहा आणि आनंदी रहा-दिवसे

भंडारा दि.२९-: निस्पृहपणे एखादी गोष्ट केल्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो. ग्रंथाचे वाचन हा कुठल्याही आनंदापेक्षा वेगळाच असून ग्रंथासारखा मित्र नाही. परंतु आजच्या आधुनिक जगात...

स्टॅम्प व्हेंडराकडून ग्राहकांची लूट,प्रशासन मौन

सडक अर्जुनी,दि.२९-: प्रशासकीय व खासगी कामाच्या निमित्ताने विद्याथ्र्यांसह शेतकरी, शेतमजूर व नोकरदार वर्गाला तहसील कार्यालय व सेतूमध्ये विविध प्रमाणपत्र तयार करण्यासाठी स्टॅम्प पेपरचे गरज...

कवेलूच्या घरांना दाखविले स्लॅबचे घर

सडक अर्जुनी,दि.२९-: केंद्र आणि राज्य सरकारतर्फे २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेमुळे गरजू लाभाथ्र्यांना योजनेपासून वंचित...
- Advertisment -

Most Read