30 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Dec 11, 2017

वृंदावनमध्ये विषारी धान्य खाल्ल्याने १३ मोरांचा मृत्यू

वृंदावन,दि.11(वृत्तसंस्था)-वृंदावनमधील गरुड मंदिरात विषारी धान्य खाल्ल्याने रविवारी तेरा मोरांचा मृत्यू झाला. चार मोरांवर अद्याप स्थानिक पशू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोरांच्या धान्यात विष कसे...

‘विदर्भ बंद’ नागपुरात ट्रक जाळला,बसच्या काचा फोडल्या…

नागपूर/गोंदिया,दि.11 :राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीने बंदची हाक दिली आहे. नागपुरातील व्हरायटी चौकात विदर्भवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी धरणे धरले....

3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक नागरिकही ठार

श्रीनगर ,दि.11(वृत्तसंस्था)-जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सिक्युरिटी फोर्सेसने एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी रात्री उशीरा सुरू झालेली चकमक आता संपुष्टात आली आहे. ऑपरेशनदरम्यान एका नागरिकाचा...

विधानसभेच्या कामकाजाची गोंधळाने सुरुवात

नागपूर,दि.11(विशेष प्रतिनिधी- नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसेच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे.  शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी,...

मोदी सरकार हे ओबीसी विरोधी- प्रा. श्रावण देवरे

पापड (जि.अमरावती)दि.११- देशात मोदींची नव्हे तर ओबीसींची लाट असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसला चांगले ठाऊक होते. यामुळे खèया ओबीसींना प्रधानमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी...

वैदर्भीय जनतेच्या हिताकरिता विदर्भ वेगळा करा

नागपूर,दि.11ः- वेगळा विदर्भ, शेतकरी आत्महत्या, वैदर्भीय युवकांचे स्थलांतरांसह आदी विषयांमुळे विदर्भातील जनता त्रस्त आहे. यावर एकमात्र रामबाण उपाय म्हणजे वेगळा विदर्भच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र...

९१ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

नागपूर,दि.11 : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी  नागपुरात पार पडली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या मतमोजणीनंतर...

काँग्रेसच्या कामाचे श्रेय सरकार लाटते

नागपूर,दि.11 : गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे...

काँग्रेस, भाजप दोघेही दलितविरोधी-मायावती

नागपूर,दि. 11 : काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दलितविरोधी आहेत. भाजपची सरकार आरएसएसचा हिंदुत्ववादी व जातीयवादी एजेंडा राबवित आहेत. केंद्रीताल मोदी सरकारकडून विरोधी पक्षच संपविण्याचा...

एमआयडीसीतील राखेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

गोंदिया दि. 11 : : तालुक्यातील मुंडीपार एमआयडीसीमधील पॉवर प्लँटमधील राखेमुळे जवळील फत्तेपूर येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच प्रदुषन विभागाने याकडे गांभीर्याने...
- Advertisment -

Most Read