28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 13, 2017

जमाकूडोत मलेरियाने मूलीचा मृत्यू

गोंदिया,दि.13ः- आदिवासी नक्षलग्रस्त तालुका असलेल्या सालेकसा तालुक्यातील जमाकुडो प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत एका सहावर्षीय बालीकेचा मृत्यू मलेरियाने झाल्याची घटना आज उघडकीस आली.मृत मुलीचे नाव खुशी...

विकास काम में जनप्रतिनिधियों की भूमिका  अत्यंत महत्वपूर्ण- उपसभापति माणिकराव ठाकरे

नागपुर , दि. 13 : विकास काम में असमानता न हो तथा सभी भागों का समान विकास हो ,इसके लिए जनप्रतिनिधियों  को सदैव सतर्क रहना...

नांदेड जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार भागवत देवसरकर यांना जाहीर

नांदेड दि. 13 -शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषीनिष्ठ पुस्कार देऊन गौरव करण्यात...

औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करु- मुख्यमंत्री

नागपूर, दि. 13 : औरंगाबाद छावणी परिसरातील जलवाहिनी जुनी असून या भागातील जलवाहिनीवरील गळतीच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले आहेत. या परिसरात नोव्हेंबर महिन्यामध्ये उद्‌भवलेला गॅस्ट्रो...

महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीसह परिवर्तनाचे प्रतिबिंब-मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. १३ : ‘महाराष्ट्र माझाङ्क हे छायाचित्र प्रदर्शन केवळ छायाचित्रकारांच्या कलेचा आविष्कार नसून, सुंदर आणि सांस्कृतिक महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. निसर्ग, व्यक्ती, संस्कृती, प्राणी,...

विद्युत पुरवठा बंद असल्याने कारंजा आगार अंधारात

कारंजा लाड,दि.13 : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने  कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून...

धापेवाडा उपसा सिंचनच्या बॅकवाटरमुळे एमपीच्या चार गावांना फटका

तिरोडा,दि.13 : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत. यासाठी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात...

शेतकरी नष्ट व्हावा असे सरकारला वाटतेय का ? – अजित पवार

# कर्जमाफी आणि बोंडअळीच्या नुकसानीवर स्थगन प्रस्तावावर सरकारकडे उत्तर नाही. नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) दि.13– कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधीमंडळ पक्षनेते...

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या -फुके

भंडारा,दि.13 : भंडारा - गोंदिया तसेच धान उत्पादक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे बºयाच शेतकºयाने धान रोवणी केलेली नाही. तर काही शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे...

५३,१११ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ

भंडारा,दि.13 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५३ हजार १११ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला असून २० हजार...
- Advertisment -

Most Read