28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 13, 2017

शेकापचा १५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

गडचिरोली, दि.१३: शेतकरी व मजुरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी १५ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे.शेकापचे...

बोंडअळीच्या मुद्द्यावर लक्ष्यवेधी पुढे ढकलल्याने विरोधक आक्रमक

नागपूर,दि.13- संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी तिसर्‍या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ‘हे नव्हं माझं सरकार’ असे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात...

शौचायल बांधकाम जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ

गोंदिया,दि.१३-वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम व्हावे, त्याचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून ११ डिसेंबर...

वसतिगृह बांधकामाला जागा देण्यास ग्रामस्थांचा नकार

गोंदिया,दि.१३: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभााच्यावतीने मुर्री येथे १० कोटी रुपये निधीचा वसतिगृह मंजूर झाला आहे. यासाठी मुर्री ग्रामपंचायतीने जागा ही दिली होती. परंतु...

सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाèयावर कठोर कारवाई करा

तिरोडा,दि.१३: गेल्या साठ वर्षात गाव बदलले. मात्र आपल्यात अद्याप बदल झाला नाही. साठ वर्षापुर्वी आपण उघड्यावर संडासला जात होतो. आताही तेच सुरु आहे. उघड्यावर...

अवैध वाळू बंदीसाठी गाव समिती स्थापन करा-ठाणेदार पर्वते

सडक अर्जुनी,दि.१३: येथील मुरदोली नदी घाटावरुन तसेच इतर गावशेजारील घाटावरुन वाळूची होत असलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी गावकèयांनीच गाव समिती गठित करुन त्यावर आळा घालावे...

गोेरेगाव नगर पंचायतीची उपसंचालकाने केली स्तृती

गोरेगाव,दि.१३: येथील नगर परिषदेला नगरविकास विभागाचे उपसंचालक सुनील लहाने यांनी भेट देवून नवनिर्मित नगर पंचायतीच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच विविध योजनांचा आढावा घेऊन ग्रामविकासासाठी...

नोकर कपात धोरणाचा कर्मचाèयांनी नोंदवला निषेध

गोंदिया,दि.१३-राज्यशासनाने राज्यातील सुमारे ५ लाख कर्मचारी व अधिकारी यांची पदे गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून...
- Advertisment -

Most Read