Daily Archives: Jan 21, 2018
बाल कलाकाराने प्रेक्षकांनचे मने जिंकली
BerarTimes - 0
नांदेड दि.२१: :- बिलोली तालूक्यातील कासराळी येथील महात्मा गांधी इंग्लिश मेडियम स्कुल येथे आठवे वार्षिक स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली.या समेंलनाचे उदघाटन जि.प.सदस्य...
शालेय मुलींना मिळताहेत निर्भया पथकाचे धडे
BerarTimes - 0
गोंदिया -दि.२१: शालेय मुलीवरील वाढते अत्याचार पाहता गोंदिया जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील इतर क्रीडा प्रेमींच्या वतीने गोंदिया शहरातील शालेय मुलींना निर्भया आत्मसुरक्षा विषयाचे धडे...
सौन्दड येथे कुणबी समाज मंदिरात हळदी कुंकू कार्यक्रम
BerarTimes - 0
सौन्दड,दि.२१:- सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे 20 जानेवारीला कुणबी समाजाच्या वतीने कुणबी समाज मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.गावातील महिला मंडळीं मोठया संख्येने सहभागी...
आ.वडेट्टीवारांनी केली खरपुंडीतील आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस
BerarTimes - 0
गडचिरोली,दि.२१: खरपुंडी येथे तापाची साथ पसरल्यानंतर तेथील ३२ विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. माहिती मिळताच आमदार विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात जाऊन...
महाराष्ट्रातील १५ महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते `फर्स्ट लेडी` पुरस्कार प्रदान
BerarTimes - 0
नवी दिल्ली दि.२१ :: विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते `फर्स्ट लेडी` पुरस्काराने सन्मानित...
चंद्रपूर येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन करावे – धर्मेंद्र प्रधान
BerarTimes - 0
नवी दिल्ली दि.२१ :: चंद्रपूर येथे राष्ट्रीय स्तरावरचे कौशल्य विद्यापीठ स्थापन करावे, अशी सूचना केंद्रीय कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. यासाठी लागणारे सर्व...
पालकमंत्री बडोले आज जिल्ह्यात
BerarTimes - 0
गोंदिया,दि.२१ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज २१ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी १०.३० वाजता सडक/अर्जुनी येथून नवेगावबांधकडे प्रयाण....
पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप
BerarTimes - 0
कटंगी मध्यम प्रकल्प
गोंदिया,दि.२१ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी तहसिल कार्यालय गोरेगाव येथे गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पातील वन विभागाच्या अखत्यारितील...
भिमा कोरेगाव हल्लेखोर अटकेसाठी बिलोलीत बैठकीचे आयोजन
BerarTimes - 0
नांदेड ( सय्यद रियाज )दि.२१ : बिलोली शहर व ग्रामीण भागातिल सर्व सामाजिक संघटनेची व आंबेडकरी अनुयायांच्या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी...
अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार
BerarTimes - 0
गोंदिया दि.२१ : : जिल्ह्यात १८ जानेवारीपासून अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा झाला. आ.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली १५ आमदारांची व अधिकाºयांच्या समितीने...
© 2023, BerarTimes