33.1 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 21, 2018

इटियाडोह धरणाला पाळीवरील झाडापासून धोका,हटवार यांची तक्रार

अर्जुनी मोरगाव,दि.21 :तालुक्यातील इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरीन झाडे गेल्या अनेक वर्षापासून काढण्यात न आल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची तक्रार इटियाडोह संरक्षण,...

पालकही करू शकणार शाळांत फीवाढीची तक्रार

मुंबई दि.21- खासगी शाळांनी अवैधपणे शुल्क वाढवल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून त्या विरोधात पालकांना तक्रार करण्याचा अधिकार असणार आहे. शुल्कवाढीच्या तक्रारीची दखल घेवून खासगी शाळांवर कठोर...

अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यावर आता तत्काळ अटक नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली ,दि.21- अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-१९८९चा दुरुपयोग रोखण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ऐतिहासिक निकाल दिला. महाराष्ट्रातील एका प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने...

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांना निलंबित करा

मुंबई,दि.21 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश...

लाखनी येथे बेपत्ता झालेल्या तरुणीचा 4 दिवसांनंतर आढळला मृतदेह

लाखनी,दि.21 : बेपत्ता झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोशनी देशमुख असे मृत तरुणीचे नाव आहे. सौंदड येथील रहिवासी...

जि.प.अभियंता आंदोलनांला जि.प.अध्यक्षासंह एडी.सीईओंची भेट

गोंदिया,दि.21: जिल्हा परिषदेत कार्यरत असणाèया अभियंता अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राज्यभरातील अभियंत्यांनी दि.१९ व २० मार्चला राज्यव्यापी सामूहिक...

कंत्राटदारांच्या अनामत ठेवीवर उचलेगीरांची नजर

 गोंदिया जिल्हा परिषदेतील प्रकार  गोंदिया,दि.21ः-शासनाच्या योजनेतंर्गत करण्यात येणाछया विकास कामांचा वंफ्त्राट देतांना वंफ्त्राटदारांकडून घेतलेली अनामत रक्कम ही आता सुरक्षित राहिलेली नसून या ठेवीवर आता उचलेगीरांची...

पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जलसंधारण समिती सदस्यांना टॅबचे वितरण

गोंदिया,दि.21ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकाèयाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जानेवारीत संपला.त्यानंतर झालेल्या एका जलसंधारण समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने त्या समितीमधील सदस्यांना एका अधिकाèयाने टॅबचे...

महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा-आ.पुराम

सालेकसा,दि.21 : विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे...

न.प. उपाध्यक्षपदी आशिष गोंडाणे अविरोध

भंडारा,दि.21ः-भंडारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आशिष गोंडाणे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षाकरीता करण्यात आली आहे.रुबी चढ्ढा...
- Advertisment -

Most Read