35.8 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Monthly Archives: July, 2018

प्रकल्पग्रस्तांचे ६ पासून ठिय्या आंदोलन

चंद्रपूर,दि.31ः- अंबुजा सिमेंटमध्ये जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनीच्या मोबदल्यात नोकरी देण्यात यावी या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून संघर्ष सुरू आहे. मात्र या संघर्षाची दखल...

खमारीत दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर

गोंदिया,दि.31ः- मागील दोन-तीन वर्षांपासून खमारी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारून पुढाकार घेतला. दरम्यान, आंदोलने, दारू विक्रेत्यांचा मज्जाव, जनजागृती करण्यात आली. दारूबंदीसाठी पुकारलेल्या एल्गारामुळे अनेक महिलांवर...

गोंदियातही मराठा समाज उतरला रस्त्यावर

गोंदिया,दि.31 : मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी...

दरवाढनंतरही दूध उत्पादक संकटात

भंडारा : दुधाच्या दराविषयी तीन वर्षापासून दूध उत्पादकांना प्रचंड असंतोष असून आंदोलनेही झालीत. राज्य शासनाने अलीकडेच दूध उत्पादकांना योग्य तो न्याय न मिळवून दिल्याने...

महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण

अजुर्नी मोरगाव,दि.31ः- तालुक्यातील दाभना (अरततोडी) येथे इंडियन गॅस एजन्सीच्या वतीने परिसरातील महिलांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक रहेले होते. प्रमुख अतिथी म्हणून...

तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती,दि.30 : महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून चांदुरबाजार तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकऱ्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका...

१२ लाखांचे सागवान जप्त

यवतमाळ ,दि.30 : पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा वनवर्तुळातील अमृतनगरात पोलीस, वन व महसूलच्या संयुक्त पथकाने घराघरात सर्च करून सुमारे १२ लाख रुपयांचे सागवान जप्त केले....

प्राथमिक शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा

सालेकसा,दि.30 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून...

जिल्ह्यातील पहिली ‘अटल टिंकरिंग लॅब’ तिरखेडीत

गोंदिया,दि.30 : शहरीभागासह ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अटल टिंकरिंग...

सेल्फीच्या नादात दोन तरुणीचा वाघ नदीत बुडून मृत्यू

गोंदिया,दि.30ः- गोंदिया तालुक्यातून महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरुन वाहणार्या वाघ नदीतील पूर बघण्यासाठी गेलेल्या गोंदियातील दोन तरुणींचा सेल्फी घेतांना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला...
- Advertisment -

Most Read