35.2 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Dec 13, 2018

पारधी बेड्याला महसुली गावाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार-किशोर तिवारी

वाशिम, दि. १3 : पारधी समाजाची वस्ती असलेल्या पारधी बेड्यांना अद्याप महसुली गावांचा दर्जा नसल्याने या बेड्यांवर आवश्यक सोयी-सुविधा निर्मिती होवू शकलेली नाही. त्यामुळे सर्व पारधी बेड्यांना...

ध्वजदिन निधी संकलनातून सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी- निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे

वाशिम, दि. १3 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी ध्वजदिन निधीस...

भीमराव लिचडे यांचे निधन

साकोली(सानगडी),दि .१३ : येथील प्रतिष्ठित नागरिक व गोंदिया जिल्हा सकाळ कार्यालयाचे उपसंपादक मुनेश्वर कुकडे यांचे सासरे भीमराव बोदीराम लिचडे पाटील (वय ७६) यांचे बुधवारी...

भाजयुमोच्यावतीने 25 डिसेंबरला ‘अटल मॅरेथॉन’

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्हा भारतीय जनता युवामोर्चा द्वारा येत्या 25 डिसेंबरला 'अटल मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजयुमो अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी दिली आहे.ही...

अध्यक्ष बंगल्याचे भाग्य उजाडले,पदाधिकाèयांच्या निवासस्थांना कुलूपच

गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.13ः - जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाèयांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधकाम विभागामार्फत शासकीय निवासस्थाने तयार करण्यात आली.त्या निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावावरही लाखो रुपये उधळले...

विनोद चौधरी यांचा विदर्भ समाज गौरव पुरस्काराने सत्कार

गोदिंया,दि.13: कुठ गेल्या चळवळी आणि आमचे लोकः सारे पोट भरती बिल्ली आणि बोकः मुन्नाभाई नंदागवळी यांच्या कवितेने कविसंमेलनाला वैचारिक रंग चढवला. आणि हे कविसंमेलन...

दिव्यांगांची वैद्यकीय महाविद्यालयावर धडक

गोंदिया,दि.13ःःदिव्यांग प्रमाणपत्र सुलभतेने उपलब्ध व्हावे तसेच दिव्यांग्यांचा विविध समस्यांना घेऊन अपंग कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी बुधवारी १२ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय...

आरपीएफने पकडला पाच लाखाचा हुक्का तंबाखू

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने एसएलआर कोचमध्ये चुकीची माहिती देऊन आणण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा सुगंधित विदेशी तंबाखु जप्त केल्याची घटना बुधवारी घडली.रेल्वे...

गोवर रुबेला लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू

लाखनी,दि.13ः-गोवर रुबेला लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी येथे घडली. आराध्या रंजीत वाघाये (११ महिने) रा. लाखोरी असे चिमुकलीचे नाव आहे. गोवरचे निर्मूलन...
- Advertisment -

Most Read