26.5 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Jul 20, 2019

हैद्राबादेतील ओबीसी महाधिवेशनाला जिल्ह्यातून पाचशेच्या वर कार्यकर्ते जाणार

गडचिरोली,दि.20 : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे महाअधिवेशन ७ ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथील इनडोर स्टेडियम सरुरनगर येथे आयोजित करण्यात आले असून या महाअधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातून...

आ.पुराम यांनी घेतली सालेकसा तालुक्याची आढावा सभा

सालेकसा,दि.20ः- आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आढावा सभा घेण्यात आली.या सभेत नागरिकांच्या  समस्यांचे निराकारण करण्यात आले.तर काही तक्रारींच्या...

तांबे, पितळवरील जीएसटी कमी करावी : खा. सुनील मेंढे

भंडारा,दि.20 : मोठ्या प्रमाणात असंघटित कामगारांना रोजगार मिळवून देणारा आणि जागतिक वारसा संस्थेतर्फे सांस्कृतिक वारसा म्हणून ज्या उत्पादन पद्धतीला मान्यता मिळाली आहे. अशा तांबे...

12.18 एकरात उभारण्यात आली सु्प्रीम कोर्टाची सर्वात आधुनिक इमारत;तब्बत 885 कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.20 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी सप्रीम कोर्टाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन केले. यावेळी सुप्रीम कोर्टाची नवीन इमारत सौर ऊर्जा, पर्यावरण आणि जलसंरक्षणाने परिपूर्ण...

अप्पर पोलीस अधिक्षकपदी अनिकेत भारती

भंडारा,दि.20ः- पोलीस विभागातील बदल्यांमध्ये पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पुणे येथे कार्यरत अनिकेत भारती यांची भंडारा जिल्हयात अप्पर पोलीस अधिक्षक पदी नियु्नती करण्यात आली असून...

शिक्षकासाठी हेटीटोल्याच्या शाळेला कालपासून कुलूप

देवरी,दि.20ः- गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा ढिंडोरा पिटणार्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पालकांच्या मागणीवर शिक्षक उपलब्ध करुन न देता आल्याने पालकांनी शाळेला कालपासून कुलूप ठोकले तरी...

राजापेठ रेल्वे पूल, वॅगन दुरुस्ती कारखान्याचा मुद्दा खा.राणांनी संसदेत गाजविला

अमरावती,दि.20 : स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी...

प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक

मुंबई,दि.20(वृत्तसंस्था)ः- भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे, म्हणूनच प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना...

महेश तिवारी यांना पू.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार जाहीर

गडचिरोली, दि. १९ : राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणार्या पत्रकारिता पुरस्कार २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा...

विनिता साहू मुंबईला नव्हे तर नागपूरला जाणार,गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक कुलकर्णी

गोंदिया,दि.20 : राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदली आणि नवनियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहेत. या आदेशात नवी...
- Advertisment -

Most Read