38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Dec 12, 2014

‘एनए’साठी पूर्वपरवानगीची यापुढे अट रद्द

नागपूर - जमिनीच्या अकृषक वापराकरिता आवश्यक असलेली जिल्हाधिका-यांच्या परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भोगवटादार वर्ग १ म्हणून धारण केलेल्या कोणत्याही जमिनीच्या वापराचे...

एनओसी हवी,द्या पैसे

गोंदिया-कुठल्याही प्रकल्पासाठी वा इतर कामासाठी काही नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते,परंतु सध्या बँक असो कि शासकीय कायर्लालयामध्ये खुलेआम नाहरकरत प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी होऊ लागल्याने पंतप्रधान...

पवार, तटकरे, भुजबळांच्या चौकशीला मंजुरी

नागपूर-माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याविरुद्धच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. राज्याचे महाधिवक्ता...

अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड निलंबित

नागपूर- विधानसभेत गोंधळ घालत अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. शेतक-यांना देण्यात येणा-या पॅकेजच्या मुद्यावरून आव्हाडांनी...

‘वक्फ’ बोर्डाच्या ७० हजार एकर जमिनीवर अनधिकृत ताबा

नागपूर – ‘वक्फ’ बोर्डाची राज्यात एकूण एक लाख एकर जमीन असून त्यातील ७० हजार एकर जमिनीवर अनधिकृतपणे काही लोकांनी ताबा मिळवला आहे. काहींना बाजारभावापेक्षा...

राज्यातील संगणक खरेदी नियमानुसारच-ना.बडोले

नागपूर-राज्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता झालेल्या संगणक खरेदीतील गैरव्यवहाराचा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खोडून काढला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी...

राज यांच्याकडून दरेकर बंधूंना बाहेरचा रस्ता!

मुंबई-लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याचे काम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे पक्षातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना...

वस्तु व सेवा कर लागु झाल्यानंतर प्रवेश कराची भरपाई द्यावी –मुनगंटीवार

नवी दिल्ली, दि : वस्तु व सेवा कर लागु झाल्यानंतर राज्याला प्रवेश करातून मिळणा-या महसूलाची नुकसान भरपाई पुढील दहा वर्षापर्यंत मिळावी, अशी आग्रही...
- Advertisment -

Most Read