41.2 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Dec 20, 2014

भास्कर जाधवांनी केला विदर्भातील शेतकर्याचा अपमान

नागपूर – कोकणातही गरीब लोक राहतात. मात्र ते आपल्या दारिद्रय़ाचे प्रदर्शन करत नाहीत. अर्ध्र्यापोटी राहूनही हिम्मत हरत नाही. मग विदर्भातील शेतकरीच का आत्महत्या करतात,...

रॅगिंग करणाऱ्यांवर पाच वर्षांची बंदी !

नागपूर-राज्य सरकाराने महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगविरोधात कडक पावले उचलण्याचे ठरवले असून, यापुढे रॅगिंग करताना आढळल्यास संबंधितांना पाच वर्षांच्या प्रवेशबंदीला सामोरे जावे लागेल. महाविद्यालयात सर्रास होणारे...

वादग्रस्त विधाने न थांबवल्यास पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन – मोदी

नवी दिल्ली, दि. २० - गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने होत असून त्यामुळे पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. विरोधकांनी सरकारला अनेकवेळा...

आमदारांनीच रोखली एसी प्रवासासाठी रेल्वे

नागपूर - ‘भारतीय रेल्वे आपकी सेवा में’ असे ब्रीद घेऊन धावणा-या रेल्वेला दस्तुरखुद्द आमदार महोदयांच्याच सेवेचा विसर पडला. म्हणूनच की काय शुक्रवारी रात्री नागपूरहून...

विदर्भात रुजू व्हा किंवा नोकऱ्या सोडा

नागपूर-विदर्भात सर्वच विभागांमध्ये ५० टक्के अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत आणि अधिकारी तिथे काम करावयास तयार नाहीत. या जागा भरल्या जातील आणि अधिकाऱ्यांना नेमणूक झालेल्या...

सिंचन खात्यातील गैरव्यवहार काढा -माणिकराव ठाकरे

नागपूर : सिंचन खात्यात झालेला गैरव्यवहार खणून काढा, अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी विदर्भाच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत केली. विदर्भाच्या मागासलेपणासाठी या भागात...

स्थानिक अधिकाऱ्यांचा शिष्यवृत्ती घोटाळ्याला आशीर्वाद

गडचिरोली : समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाकडून देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्तीत अनेक शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थी संख्या नोंदवून कोट्यवधी रूपयाची उचल शिष्यवृत्तीच्या...

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर शिक्कामोर्तब

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर शासनाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विकासाची दारे खुली झाली असून देशभरात मुख्य शहरात ये-जा...

सिंचन,रस्ते,पाणी, विजेच्या प्रश्नांवर चर्चा

चंद्रपूर : अपूर्ण तसेच वन संवर्धन कायद्यामुळे प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पासह प्रत्यक्ष सिंचन क्षमता निर्माण होईल, असे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण कराव्या, जिल्ह्याचा सर्वांगिण विकास,...

युनिव्हर्सल कारखाना बंद,१,२०० कामगारांवर उपासमार

तुमसर : जवळील मॅग्नीज शुद्धीकरण करणारा कारखाना मागील १२ वर्षापासून कायम बंद आहे. १,३०० बेरोजगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम देणाऱ्या या कारखान्याचे सुमारे २०० कोटी...
- Advertisment -

Most Read