41.6 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Apr 13, 2015

छत्तीसगड: नक्षली हल्ल्यात एक जवान शहीद

वृत्तसंस्था कांकेर - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील पखंजूर येथे आज (सोमवार) सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तळावर केलेल्या हल्लायत एक जवान शहीद झाला...

मुस्लीम समाजाची खरी लढाई ५ टक्के हक्काच्या आरक्षणासाठीच!

मुस्लीम बांधवांनो, गोवंश हत्याबंदी कायद्याला आपला मुद्दा बनवू नका! मुंबई - मुस्लीम समाजाची लढाई ही गोवंश हत्येविरोधात नसून ही लढाई ५ टक्के हक्काच्या आरक्षणासाठी असल्याची...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा दूषित पाण्याने मृत्यू

चंद्रपूर-बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेत दूषित पाणी पिल्याने सुमारे १५० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सध्या तीन विद्यार्थ्यांवर...

घुग्घुस नगर परिषदेचा विषय वार्‍यावर

घुग्घुस : शासनाच्या निकषापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकसंख्या असेल्या घुग्घुस येथे नगर परिषद स्थापनेची मागणी १५ वर्षापासून होत आहे. यासाठी जनआंदोलन झाले. मात्र शासनाचे...

अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा

अकोला-वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा सलग तिसर्‍या दिवशी अकोला जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अकोट...

केंद्राने राज्यपालांचे पंख छाटले!

पीटीआय नवी दिल्ली : राज्यपालांनी वर्षातील किमान २९२ दिवस आपल्या राज्यात वास्तव्य करावे तथा राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर दौरा करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने...

हक्क हवा, सुरक्षा परिषद सदस्यत्वावरून मोदी यांची भूमिका

वृत्तसंस्था पॅरिस - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान मिळावे हा आमचा ‘हक्क’ आहे. परिषदेच्या सदस्यत्वासाठी ‘याचना’ करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, असे स्पष्ट करून...

हेक्टरी साडेसात हजार सानुग्रह अनुदान द्या

गोंदिया : धान उत्पादक शेतकर्‍यांच्या धानाचे भाव वाढवून देण्यात यावे व प्रतिहेक्टर सात हजार ५00 रुपये सरसकट सानुग्रह अनुदान देण्याची मागणी सामाजिक न्याय व...

जिल्हाध्यक्ष निवडीचे अधिकार पटेलांना

गोंदिया : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घोषित संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाध्यक्षांची निवड करण्याचे सर्वाधिकार खासदार प्रफुल्ल पटेल यांना देण्याबाबतचा ठराव शनिवारी (दि.११)...

शिक्षक सहकारी पतसंस्थेत भेदभाव?

साखरीटोला : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाव्दारा शिक्षकांना कर्जवाटप करताना स्वत:च्या मर्जीतील व गटातील शिक्षकांना प्राधान्य देऊन इतरांना डावलले जात असल्याचा आरोप आमगावचे शाखाध्यक्ष...
- Advertisment -

Most Read