41.4 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Apr 24, 2015

केदारनाथला पायी चालत आले राहुल गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केदारनाथ येथे पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी ते केदारनाथाचे दर्शन घेतील. मंदिराचे द्वार सकाळी 8.50 वाजता उघडले आहे....

गडचिरोलीत आज ५६ ग्रामपंचायतींसाठी मतदान

गडचिरोली--नक्षलवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर अहेरी उपविभागातील चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील ५६ ग्रामपंचायतींमध्ये उद्या, २४ एप्रिलला मतदान होत आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या १२ कंपन्या,...

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मुरलीधर चांदेकर

नागपूर - गोंडवाना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची निवड करण्यात आली. गुरुवारी (ता. 23) राज्यपाल...

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान आता लोकप्रतिनिधींना

मुंबई - महाराष्ट्रदिनी (1 मे) यापुढे लोकप्रतिनिधींना ध्वजवंदन करण्याचा मान राज्य सरकारने दिला आहे. मात्र, महाराष्ट्र दिनापुरताच हा मान देण्यात आला असून, 15 ऑगस्ट...

वाडीत बसपाने रोखली भाजपची गाडी

नागपूर : पूर्ण शक्ती पणाला लावूनही नागपूरच्या सीमेवर असलेल्या वाडी नगर परिषदेत भाजपची गाडी बहुमतापर्यंत जाता जाता मध्येच बसपाने अडवली. मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेशी युती...

भूमी अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांना उध्वस्त करणारे

भंडारा : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे. यात औद्योगिक कॉरीडोअरच्या नावाखाली उद्योगपतींना भरभराटीचे दिवस तर शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचा...

जिल्ह्यात होणार ११२ रस्ते सभागृहांचे बांधकाम

नवेगावबांध : प्रदीर्घ काळानंतर गोंदिया जिल्ह्याला स्थानिक जनप्रतिनिधीचे पालकत्व मिळाले.त्यामुळे पालकमंत्री राजकुमार बडोले हे विकासकामांना गती देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती.यानुरूप पालकमंत्री...

भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसला संमिश्र यश

गोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले असताना बुधवारी (दि.२२) गोंदिया...
- Advertisment -

Most Read