30.5 C
Gondiā
Tuesday, April 30, 2024

Daily Archives: Jul 12, 2015

डोळस श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका-श्याम मानव

गोंदिया दि. १२: एखादी गोष्ट केल्याने त्याचे दुष्परिणाम येतील ती अंधश्रद्धा आहे. परंतु श्रद्धेपोटी केलेल्या कामातून वाईट परिणाम होणार नाही ती श्रद्धा आहे. डोळस...

नांदेडमध्‍ये आढळला दुर्मिळ माळढोक

नांदेड दि. १२-- शहरातील नांदेड -किनवट रस्‍त्‍यावर आज (रविवारी) नामशेष होत चाललेला अत्‍यंत दुर्मिळ माळढोक पक्षी अत्‍यवस्‍थ अवस्‍थेत आढळून आला. ना्गरिकांनी त्‍याला वनविभागाकडे सुपूर्द...

शिरपूरला सात प्राचीन जैन मूर्ती सापडल्या

वाशीम दि. १२-जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील प्रसिद्ध जैन मंदिरात आज रविवारी सात प्राचीन मूर्ती सापडल्या असून, त्या बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील जैनबांधवांनी दर्शनासाठी एकच गर्दी...

सरकारची कामगिरी निराशाजनक – विरोधकांचे टीकास्त्र

बई, दि. १२ - राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एकंदरीत फडणवीस सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस व...

शेतक-यांना कर्जमाफी नाही – फडणवीस

मुंबई, दि. १२ - शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री...

सभापती पदाच्या निवडणुका:तीन ठिकाणी भाजप-काँग्रेसचे गठबंधन

गोंदिया दि. १२: जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका आज (दि.१२) पार पडल्या. भिन्न विचारावर चालणाNया भाजपा आणि काँग्रेसची आमगाव, अर्जुनी मोरगाव...
- Advertisment -

Most Read