43.6 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 7, 2016

चंद्रपूरमध्ये दारूबंदी कायम, नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळली

नागपूर, दि. ७ - चंद्रपूरमधील दारूबंदीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्याने चंद्रपूरमध्ये दारूबंदी कायम राहणार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मोठ्या...

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन

नवी दिल्ली, दि, ७ - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी सकाळी दिल्लीतील ' एम्स' रुग्णालयात निधन झाले. श्वसनास...

जलयुक्त शिवार व तलावाची कामे युद्धपातळीवर करा

चंद्रपूर दि.7 :: जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तलावांची दुरुस्ती, खोलीकरण सिमेंट नाला बंधारे, नाल्यांचे खोलीकरण प्रधानमंत्री कृषी योजना, खासदार स्थानिक...

मोहाडीचा कारभार प्रभारी तहसीलदारावर

मोहाडी- येथील तहसिल कार्यालयाला पुर्णवेळ तहसिलदार न मिळाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन नायब तहसीलदार व एक तहसीलदार अशा तीन अधिकार्‍यांची जागा...

स्टडी सर्कलमध्ये रक्तदान शिबिर

गोंदिया :नवीन वर्षाचा पहिला सामाजिक कार्यक्रम म्हणून येथील स्टडी सर्कल या संस्थेत दि.४ ला रक्तदान शिबिराचे आणि परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते....

राष्ट्रवादी काँंग्रेसची सभा शुक्रवारला

गोंदिया,दि.7 :जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आवश्यक सभा शनिवारी ९ जानेवारीला दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत प्रामुख्याने...

सबाँर्डिनेट ईंजिनिअर्स असोशिएशनने केले कार्य.अभियंता सस्तेचे स्वागत

गोंदिया,दि.7-सबाँर्डिनेट ईंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने म.रा.विज वितरण कंपनीचे गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता पी.बी.सस्ते यांचा स्वागत करुन सत्कार करण्यात आला. सस्ते यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर  सबाँर्डिनेट ईंजिनिअर्स...

पोषण आहार पुरवठ्यात पुरवठादाराचा काळाबाजार

सालेकसा दि.7-: शालेय पोषण आहारासाठी शाळांना तो तांदूळ पुरवठा केला जातो त्यात प्रत्येक पोत्यामागे चार किलोपासून तर आठ ते १0 किलोपर्यंत तांदूळ कमी असतात....

तांदळाच्या लहान उद्योजकांसाठी ७.३६ कोटींचा प्रकल्प

गोंदिया : जिल्ह्यातील लहान तांदूळ व्यावसायिकांसाठी एक नवीन योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत लहान तांदूळ व्यावसायिकांचे ब्रांडिंग केलेले तांदूळ विदेशातही निर्यात केले जावू शकतील....

राजेंद्र सिंह यांच्यासोबत वित्तमंत्र्यांची चर्चा

राज्यातील पाणी प्रश्न आणि उपाययोजनांवर चर्चा मुंबई दि. 7- राज्यात सध्या जाणवत असलेली पाणी टंचाई, उपलब्ध पाणी साठा आणि भविष्याचे नियोजन याअनुषंगाने वित्त व नियोजन...
- Advertisment -

Most Read