33.1 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jul 20, 2016

महिला अधिका-याबरोबर गैरवर्तन होत असेल तर, राणे नजरेस आणून द्या – मुख्यमंत्री

मुंबई, दि. २० - कॅबिनेट मंत्र्याने क्लास वन महिला अधिका-याशी गैरवर्तन करणे हा गंभीर प्रकार आहे. असे घडले असेल तर, नारायण राणे तुम्ही ते...

राणेंच्या विरोधात सरकारकडून हक्कभंग प्रस्ताव

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंविरुद्ध आज (बुधवार) राज्य सरकारने हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याने विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात संघर्ष पेटण्याचे चिन्हे आहेत. राणे यांनी...

मार्कंडादेव, कचारगड देवस्थानांना केंद्रीय पर्यटनस्थळ घोषित करा-खा. अशोक नेते

नवी दिल्ली,दि.20: गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील मार्कंडा देवस्थान व कचारगड देवस्थानाला केंद्रीय पर्यटनस्थळांचा दर्जा द्यावा, अशी मागणी खा.अशोक नेते यांनी लोकसभेत केली. शून्य प्रहरात मुद्दा...

आंतरजातीय प्रेम प्रकरणातून दलित तरुणाची हत्या

नवी मुंबई, दि. २० - प्रेम प्रकरणातून दलित समाजाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची घटना नेरूळ येथे घडली आहे. या तरुणाच्या हत्येवरून नेरूळ परिसरात...

वाढदिवसानिमित्त जाहिराती-होर्डिंग्जऐवजी जलयुक्त शिवारसाठी भरीव योगदान द्यावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. 20 : दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व हितचिंतकांनी जाहिराती-होर्डिंग्जऐवजी जलयुक्त शिवार अभियानासाठी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा...

भारतातील ५७ टक्के डॉक्टर बोगस

देशातील तब्बल ५७ टक्के डॉक्टरांकडे वैद्यकशास्त्राची कोणतीही पदवी नाही. नवीदिल्ली (पीटीआय),20-जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल; वैद्यकीय क्षेत्राचे विदारक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून धक्कादायक...

जमीन खरेदीत खडसे यांची अडचण वाढली

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना गैरव्यवहार प्रकरणांत एकामागोमाग एक "क्‍लीन चिट‘ दिली जात आहे. मात्र. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीच्या प्रकरणात...

‘बाबरी’तील पक्षकार हाशिम अन्सारी यांचे निधन

अयोध्या - अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात मुस्लिमांची बाजू मांडणारे सर्वांत जुने पक्षकार हाशिम अन्सारी (वय 96) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन...

संघाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही- कॉंग्रेस

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया पक्षातर्फे देण्यात आली....

देवाटोला ग्रा.प.मध्ये भ्रष्टाचार-देवकी मरई

देवरी,दि.20 : देवरी पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या देवाटोला ग्रामपंचायत येथील सोनारटोला येथे मग्रारोहयो अंतर्गत पाईपलाईन पुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप पं.स. सभापती देवकी...
- Advertisment -

Most Read