29.9 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Yearly Archives: 2016

प्रफुल्ल पटेलांचे विकास व्हिजन पूर्ण करा!

गोंदिया,दि.29 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक (गप्पू) गुप्ता तथा गोंदिया शहरातील...

जलयुक्त शिवार अभियानाची ७७१ गावांत कामे रखडली

गोंदिया,दि.29 : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१९पर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण गावे या अभियानात येऊ शकणार नाहीत. अभियानाच्या पहिल्या दोन टप्यात फक्त १७१ गावांची निवड करण्यात आली....

भाजपा प्रदेशाध्यक्षांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश

मुंबई, दि. 29 - निवडणूक प्रचारा दरम्यान मतदारांनी लक्ष्मी दर्शनाचा लाभ घ्यावा असे वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल...

दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी

बांदीपोरा,(वृत्तसंस्था) दि. 29 - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन गावामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई दरम्यान लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत. काही दहशतवादी या गावात लपल्याची माहिती...

नक्षल्‍यांनी पेरुन ठेवलेली १५ किलो स्फोटके जप्त

गडचिरोली,दि.२8: पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी पेरुन ठेवलेली १५ किलो स्फोटके पोलिसांनी शिताफीने हुडकून काढून ती निकामी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. आज पोलिस नक्षलविरोधी...

भजेपारात प्रौढ महिला, पुरूष कबड्डी स्पर्धा ३१ पासून

नवयुवक कबड्डी क्लब आणि संवेदना बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम सालेकसा,दि.28 :साकरीटोला जवळच्या भजेपार येथील संवेदना बहुउद्देशिय संस्था आणि नवयुवक कबड्डी क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती...

पृथ्वीराजबाबांमुळे अामच्या काळात रखडले शिवस्मारक -सुनील तटकरेंंची टीका

पुणे (वृत्तसंस्था) दि. 28 - अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र, ते का होऊ शकले...

वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि. 28 - चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेल्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या नोटांसंदर्भातील वटहुकूम...

14 लाख कोटी जमा झाल्याने मोदींचा निर्णय फसला ?

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि. 28 - 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर एका झटक्यात 15.4 लाख कोटी रुपये चलनातून...

‘ती’मुलगी खर्‍या मातापित्याचीच निघाली

गोंदिया,दि.28- जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय मागील पंधरवड्यात घडलेल्या एका घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती. रुग्णालयात प्रसूतीकरिता आलेल्या एका महिलेने प्रसूतीदरम्यान मुलगा झाल्या असल्याची...
- Advertisment -

Most Read