29.7 C
Gondiā
Friday, May 10, 2024

Yearly Archives: 2016

बेकरीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

पुणे,वृत्तसंस्था दि. 30 - पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात असलेल्या एका बेकरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळील...

महाविद्यालये घेणार 50 टक्के परीक्षा

नागपूर,दि.30 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी 50 टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' हा फॉर्म्यूला डॉ....

अध्यक्षपदासाठी गोंदियात १४ तर तिरोड्यात ८ रिंगणात

गोंदिया,दि.30: नगर परिषद निवडणुकीतील नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी (दि.२९) अनेक उमेदवारांनी पुढाकार घेतला. गोंदियात नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून १८ उमेदवारांनी तर सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्या...

हाॅटेल बिंदल प्लाझा अग्नीकांडात आठव्या दिवशी अखेर 6 जणांवर गुन्हा दाखल

आरोपींना पसार होण्यास जिल्हा प्रशासनासह पोलीसांची मदत भाजपने प्रकरण दाबण्यासाठी केला राजकीय बळाचा वापर प्रसारमाध्यमांनी प्रकरण लावून धरल्यानेच गुन्हा दाखळ गोंदिया,दि.30 -गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल...

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पक्षातून निलंबित

इटानगर,(वृत्तसंस्था) दि. 30 - अरुणाचल प्रदेशामध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह सहा जणांना पीपल्स पार्टी ऑफ...

मनोधैर्य योजना जिल्हा ट्रामा टिमचे प्रशिक्षण

गोंदिया,दि.३० : बालकांवरील लैंगीक अत्याचार, ॲसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या जिल्हा...

तीन मोरांची विष देऊन शिकार,आरोपींचा शोध सुरु

गोंदिया,दि.29- तालुक्यातील दासगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या लोहारा गावाजवळील तलावावरील खाद्य पदार्थात विष घालून तीन मोरांची शिकार केल्याचे प्रकरण बुधवारी उघडकीस आले.दररोजप्रमाणे गावातील गुराखी हा...

बिंदल प्लाझा अग्नीकांडाचा सातवा दिवस,अद्याप गुन्हा दाखल नाही

सात जणांचा या घटनेत मृत्यू,पोलीस राजकीय दबावात गोंदिया,दि.29,- : शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझा या हाॅटेलात गेल्या बुधवारी 21 डिसेंबरला घडलेल्या अग्नीकांडात...

शिवनी होणार जिल्ह्यातील पहिले ‘कॅशलेस’ गाव

भंडारा,दि.29 : भ्रष्टाचाराला थोपविण्यासाठी सरकारची वाटचाल सुरू आहे. या प्रक्रियेत आता ‘कॅशलेस’ व्यवहारावर भर देण्यात आले आहे. या अुनशंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी...

कोदामेडी ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामांची चौकशी

सडक-अर्जुनी,दि.29 : तालुक्यातील नियमबाह्य कामे करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा...
- Advertisment -

Most Read