28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jan 5, 2017

दोन्ही काँग्रेसने शहराचे वाटोळे केले : ना. बडोले

भाजपा प्रचार सभेत ना. बडोले यांचे प्रतिपादन गोंदिया ,दि.05:गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधीक काळ सत्तेत राहिले आहे. परंतु आजही शहराचा विकास खुंटला...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची खैर नाही

तिरोडा,दि.05 - उघड्यावर शौचास गेल्याने मोठ्या प्रमाणात रोगराई पसरून आरोग्य धोक्‍यात येते. त्यामुळे आता उघड्यावर शौचास बसायचे असेल; तर दंड भरण्याचीही तयारी ठेवा, असे...

राजधानी एक्सप्रेसपेक्षाही कमी भाडे एअर इंडियाचे

नवी दिल्ली, दि. 5 - विमान प्रवास करणा-यांसाठी सरकारी विमान सेवा देणारी कंपनी एअर इंडिया खास ऑफर घेवून आली आहे. एअर इंडियाच्या या ऑफरद्वारे...

सूर्याटोला, मौदा कबड्डी संघाने मारली बाजी

भजेपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन सालेकसा,दि.05 : येथील नवयुवक कबड्डी क्लब आणि संवेदना बहुउद्देशिय संस्था भजेपारच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर...

वन विभाग व टाटा समुह यांच्यात झाला सामंजस्य करार

चंद्रपूर,दि.05- महाराष्‍ट्र शासनासोबत बांबु प्रशिक्षण केंद्र व इतर काही प्रकल्‍पांबाबत सामंजस्‍य करार करताना मी विशेष आनंदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित...

तेंदू २.६० कोटींचा बोनस

गोंदिया,दि.05 : तेंदू हंगामाची प्रोत्साहनार्थ मजुरी (बोनस) पाच कोटी ७६ लाख रूपये वन विभागाला वाटप करावयाचे होते. यापैकी ३.१६ कोटी रूपये ३४.२८ टक्केवारीनुसार मजुरांना...

शेतक-यांसाठी बच्चू कडूंचा मोर्चा, शेतक-यांवर पोलिसांचा लाठीमार

अमरावती, दि. ५ - प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतक-यांच्या मागणीसाठी अमरावतीत कलेक्टर ऑफीसवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीमार केल्याची...

मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच – शरद पवार

नाशिक,(वृत्तसंस्था) दि. 5 - मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार ऐकून मी मेलोच, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

१५९ देशी-विदेशी दारूची दुकाने महामार्गावरून हटणार

भंडारा,दि.05 : राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या ५०० मीटरच्या आत असलेले देशी व विदेशी दारूची दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या आदेशाची...

चंद्रपुरात जिल्ह्यात दोन प्रकल्प साकारणार

चंद्रपूर,दि.05 : महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जानेवारी रोजी दोन मुलभूत प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. यात नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन...
- Advertisment -

Most Read