29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: May 11, 2017

जगाला युद्ध नको बुद्ध हवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 : तलवारीने जग जिंकणारा कोणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्चित जिंकता...

उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची भारताला संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 : उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी येत्या पाच वर्षात भारताला मिळू शकते. त्यासाठी तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाचा योग्य समन्वय राखण्याची गरज आहे....

पोलिसांचा ज्येष्ठ पत्रकार पुंडवर हल्ला

नागपूर,दि.11-कोरडी मार्गावर अतिक्रमण वाढले आहे. त्यासंदर्भात या मार्गावरील तवक्कल हाउसिंग सोसायटी येथे सोमवारला दुपारी २ वाजता अतिक्रमण विरोधी मोहीम सुरु होती. सदर कारवाईचे वृत्तांत करण्यासाठी...

लोहप्रकल्पाचे कोनसरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

गडचिरोली, दि.११: लॉयड मेटल्सच्या बहुचर्चित लोहप्रकल्पाचे भूमिपूजन चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उद्या १२ मे रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपाचे...

गोंदिया जिप प्रशासकीय बदल्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा:सीईओकडे लक्ष

गोंदिया,दि.११- गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय बदल्या़ना आजपासून सुरवात झाली.दरम्यान सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी आर्थिक व्यवहार करून बदली यादीत सेंटीग करीत असल्याच्या चर्चांना पेव...

कर्जवाटपात नागपूरचा वाटा ५0 टक्के : डॉ. सुखदेवे

नागपूर,दि.11 : एकूण बँकांच्या व्यवहाराचा विचार केल्यास ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत विदर्भात सर्व बँकांमध्ये १,२३,२७१ कोटी रुपये इतक्या ठेवी होत्या आणि त्यात एकट्या नागपूरमधील...

सीबीएसई शाळांना नवीन नियमावली बंधनकारक करण्याची मागणी

चंद्रपूर ,दि.11 : : शिक्षण हक्क अधिनियम हा कायदा देशातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी बंधनकारक आहे. त्यात बालक, पालक व शिक्षकांच्या हक्काच्या बाबी अंतर्भूत केलेल्या...

भंडारा पालिका शाळेत मिळणार इंग्रजीचे धडे

भंडारा,दि.11 : एकेकाळी दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातील नगर पालिका शाळांना अवकळा आली होती. परंतु अलिकडेच पालिकेवर भाजपची सत्ता येताच तरूणतुर्क नगराध्यक्ष सुनिल...

पिंडकेपार मग्रारोहयोत 11 लाखाचा घोटाळा,कंत्राटी अभियंत्यासह ग्रामसेवकही दोषी

गोरेगाव,दि.11- तालुक्यातील ग्राम पंचायत पिंडकेपार अंतर्गत करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात  झालेल्या ११ लाख रूपयाच्या निधी अफरातफर प्रकणात वसुलीचे...

नदीसफाई अभियानाचा झाला कचरा

नागपूर,दि.11 : दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूर महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करीत लोकसहभागातून नदीसफाई अभियान सुरू केले. मात्र, लोकसहभाग मिळविण्यात महापालिकेला अपयश आल्यामुळे अभियानाची पार शोभा झाली...
- Advertisment -

Most Read