26.5 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Aug 19, 2017

नाशिक येथील पत्रकारावरील हल्लाच्या बिलोली पत्रकारांनी नोंदवला निषेध

नांदेड / बिलोली दि.१९ : नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ पञकार राम  खुर्दल यांच्यावर  झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पञकार संरक्षण समिती बिलोलीच्या वतीने तहसीलदार...

तंत्रशिक्षण परिक्षा शुल्क कपात करा-राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली,दि.19-सन २0१७ या शैक्षणिक सत्रापासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे तंत्रशिक्षण परीक्षा शुल्कात मोठय़ा प्रमाण वाढत करण्यात आली आहे. सदर परीक्षा शुल्क शिक्षण घेणार्‍या गोरगरीब...

सुरक्षा कडे भेदून कुख्यात नक्षलवाद्यांचे पलायन, छत्तीसगडमधील दंतेवाड्यातील घटना

रायपूर,दि.19(वृत्तसंस्था)- छत्तीसगडच्या दंतेवाडातील नहाडी-हिडम-गुमोडीच्या जंगलात गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या गडात घुसून मोठी कारवाई पार पाडली. यात नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा...

आॅगस्टअखेर गोसीखुर्दचे पाणी सोडा-आमदार वडेट्टीवार

ब्रम्हपुरी,दि.19 : गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शेतकºयांना...

कर्जमाफीच्या विरोधात शेतकºयांचा मोर्चा

चंदपूर,दि.19:केंद्र व राज्यात सुरू असलेल्या हुकुमशाही धोरणामुळे संपूर्ण देशातच असंतोषाची लाट पसरली आहे. जगाचा पोशिंदा माणल्या जाणाºया शेतकºयांवर अन्यायकारक धोरण लादून त्यांची गळचेपी करण्यात...

विद्यार्थ्यांनो, मोठी स्वप्न बघा!-खा.पटोले

भंडारा,दि.19: आपण सर्व शेतकºयांची मुलं आहोत. आपणाला गुणात्मक शिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची ही पहिली ‘बॅच’ आहे. त्यामुळे विद्यालयाची भिस्त आपणावर आहे. त्रुट्या...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-बळीराजा संघटना

गोंदिया,दि.19 :बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे यासंबधिचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून शेतीचे पंचनामे तत्काळ करावे अशी...

शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ होणार-प्रा.राम शिंदे

नागपूर,दि.19 : टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकारताना पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या...

मुख्यमंत्र्यांची भाषा देशाच्या संसदीय लोकशाहीला शोभणारी नाही-सचिन सावंत

मुंबई,दि.19: राज्यातील विरोधी पक्ष, आंदोलक शेतकरी आणि माध्यमांबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेली भाषा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभणारी नाही. सत्तेच्या भाराखाली फडणवीसांची शालीनता गहाळ झाली...
- Advertisment -

Most Read