35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Nov 11, 2017

गोरेगावच्या बाबा मेडीकलला 25 वर्ष पुर्ण

गोरेगाव,दि.११: १९९३ मध्ये ११ नोव्हेंबरलाच गोरेगाव तालुक्यातील जनतेला वैद्यकीय सेवा पुरविण्यच्या दृष्टीने गेल्या २५ वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेल्या बाबा मेडीकल स्टोर्सने आज २५ व्या...

डव्वा/पळसगाव येथील आदिवासी विविध कार्यक़ारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस/भाजप प्रणित पॅनलचा विजय

सडक अर्जुनी,दि.११: अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या पक्षाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्रीत आले. आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या...

राष्ट्रवादीकडून नोटबंदी व जीएसटीच्या विरोधात निवेदन

गोंदिया,दि.11 : मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या नोट बंदी व लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दशर्विला. तसेच नोटबंदीदरम्यान रांगेत लागून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना...

शिवसेनेच्यावतीने शेतकर्यांसाठी बपेरा मार्गावर रास्ता रोको

तुमसर,दि.११- मावा, तुडतुडा या रोगाने धानाचे पीक उद्ध्वस्त झाले असताना चुकीची वाढीव आणेवारी दाखविण्यात आली आहे. यामुळे शासकीय मदतीपासून शेतकºयांना वंचित करण्याचा डाव असल्याने तुमसर...

जि.प.-पं.स. निवडणुकीतही लाखोचा घोळ;जिल्हाधिकाèयांकडे अहवाल प्रलंबित

निवडणूक निर्णय अधिकाèयांनी केला नियमबाह्य खर्च तपासणी अहवालात संबंधितांकडून वसुलीचा उल्लेख खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.११- गोंदिया जिल्ह्यात २०१५ साली झालेल्या जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-आ.अग्रवाल

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकºयांची हलाखीची स्थिती व पावसाअभावी घटलेले उत्पादन बघता सरकारने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा तसेच धानाला प्रती क्विंटल ४०० रूपये बोनस...

माओवादी हल्ल्यातून जवान बचावले

गडचिरोली ,दि.११- : सीआरपीएफ जवानांच्या मार्गात स्फोटके पेरून मोठा घातपात घडविण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न शुक्रवारी फसला. सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलांची कुठलीही हानी झाली नाही. भामरागड...

थकबाकीदार शेतक-यांना वीज देयके संपूर्ण महितीसह

मुख्यमंत्री कृषी संजीवनीयोजना-२०१७ गोंदिया, दि.११- :राज्यातील कृषीपंपांची थकबाकी असणा़-या शेतक-यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून १...
- Advertisment -

Most Read