31.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 20, 2017

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्याचे निश्चित; 16 डिसेंबरला निवडणूक

नवी दिल्ली,दि.20(वृत्तसंस्था) - सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथमध्ये सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली. यात राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला....

बांधकाम मंत्री पाटील यांनी घेतली आमदार वाघमारेंची भेट

तुमसर,दि.20 -पुर्व विदर्भाच्या दौऱ्यावर रविवारला आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुमसर मोहाडी मतदारसंघाचे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला...

विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा गौरव व सन्मान

नांदेड दि. 20 -पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने विभागस्तर व जिल्हास्तरावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाने प्रथम क्रमांक...

आ.रहागंडालेंचे दुष्काळसंबधी महसुलमंत्र्यांना निवेदन

तिरोडा,दि.२०ः- राज्याचे महसुल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारला गोंदिया जिल्हाच्या दोनतासाच्या दौऱ्यावर आलेले असतांना जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय...

भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचाचा गोरेगावात सत्कार

गोरेगाव( गुड्डू पटले),दि.२०ः- गोरेगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुक्यातील नवनिर्वाचित सरंपच,उपसरंपच व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम रविवारला घेण्यात आला.नवनिर्वाचित...

बोळदे गावाला जिल्हास्तरीय जलमित्र पुरस्कार

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.20ः- जलयुक्त शिवार अभियान २0१५-१६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातील सुकळी खैरी गटग्रामपंचायतीअंतर्गत येणार्‍या बोळदे गावाला पुण्यलोकअहिल्याबाई होळकर जलमित्रचा जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ...

नवनियुक्त सरपंच, सदस्यांचा सत्कार

आमगाव(महेश मेश्राम),दि.20ः आमगाव तालुका भाजपा महिला आघाडीतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक लक्ष्मणराव मानकर शैक्षणिक संकुल येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन:युवक काँग्रेसने केले आंदोलन

गडचिरोली, दि.20 : समाजकल्याण विभागाद्वारे संचालित शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याने  रविवारला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन...

‘वर्षा’ बंगल्याबाहेर टमरेल आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली

मुंबई,दि.20 : महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जी आहेत, ती मोठ्या प्रमाणावर अस्वच्छ आहेत. महिला स्वच्छतागृहांबाबत सरकारी उदासीनतेच्या विरोधात ‘राइट टू पी’ चळवळीतील महिला...

गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी ३९ लाख

गोंदिया : राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अश्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र यानंतरही राज्यातील ३२ कार्यालयांकडे हे ट्रॅक...
- Advertisment -

Most Read