35.2 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Dec 6, 2017

निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांवर कारवाई नकाे; नागपूर खंडपीठाचे आदेश

नागपूर,दि.६़.:-- निवडणुकीच्या कार्यासंबंधी शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची सक्तीची कारवाई करू नका. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, असा अंतरिम आदेश नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. तसेच या प्रकरणी...

पार्वती मतिमंद विद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम

देसाईगंज दि.६़.:- सामान्य व्यक्तीचा तुलनेत दिव्यांग व्यक्ती ही समान आहे व त्यांना सुद्धा समाजात मुख्य दर्जा मिळावा अशी प्रेरणा ठेवून दिव्यांग व्यक्ती साठी शासन नेहमी...

भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग

मुंबई,दि.६़.-भिवंडी येथील माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग तब्बल 11 गोदामांना लागली आहे. प्लॅस्टिक आणि कच्च्या मालाची ही गोदामे आहेत. आगीने...

…तर मुख्यमंत्र्यांना गाईचे दूध काढायला लावू; विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे

वर्धा दि.६़: राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना...

बिलोली येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

नांदेड ( सय्यद  रियाज ) दि.६़-   बिलोली येथे राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन सार्वजनिक भीम जयंती महोत्सव,सभापती निवासस्थान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,देशमुख...

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली यशवंत सिन्हांशी चर्चा

अकोला,दि.६़. शेतकरी समस्या व त्यांच्या प्रश्नांना घेऊन भाजप नेते व माजी केंद्रिय मंत्री यशवंत सिन्हा यांनी  अकोला पोलीस मैदानात सुरू केलेेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री...

गडचिरोली येथे 7 नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली,दि.६(सुचित जम्बोजवार): सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज  सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला. यात ५...

मोहाडीत हलबा समाजाचा मोर्चा

मोहाडी, दि.०६ : हलबा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, समाजावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, नोकरीवर असणाऱ्या हलबा कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नका या मागण्यासाठी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री चैत्यभूमीवर

मुंबई, दि.०६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी...

स्वच्छतेत गोंदिया रेल्वेस्थानक ८३ व्या स्थानावर

गोंदिया दि.०६ : रेल्वे स्थानकाने स्वच्छतेबाबत आपल्या रेटिंगमध्ये कमालीची सुधारणा घडवून आणली आहे. सन २०१६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची रेटिंग संपूर्ण देशातील स्थानकांमध्ये १८९...
- Advertisment -

Most Read